"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट चळवळ चरित्र
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = सत्यपाल चिंचोलीकर
| नाव = सत्यपाल महाराज
| चित्र =
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्र रुंदी =
| चित्रशीर्षक =
| चित्र शीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| टोपणनाव = सत्यपाल महाराज
| जन्मनाव = सत्यपाल विश्वननाथ चिंचोलीकर
| जन्मदिनांक = [[इ.स. १९५२|१९५२]]
| जन्म_दिनांक = [[इ.स. १९५२|१९५२]]
| जन्मस्थान = [[शेणगाव]] अंजनगाव, कोल्हट [[सुर्जी तालुका]], [[अमरावती जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| जन्म_स्थान = [[सिरसोली]], [[अकोला जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्युदिनांक =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्युस्थान =
| मृत्यू_स्थान =
| चळवळ =
| मृत्यू_कारण =
| संघटना =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| पत्रकारिता लेखन =
| चिरविश्रांतिस्थान =
| पुरस्कार =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| स्मारके =
| निवासस्थान = [[अकोट]], [[अकोला जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = समाज प्रबोधक [[कीर्तनकार]]
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = सामाजिक जागृती
| मूळ_गाव = [[सिरसोली]], [[अकोला जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| धर्म =
| जोडीदार =
| प्रभाव = [[गाडगे महाराज]]<br>[[तुकडोजी महाराज]]
| प्रभावित =
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव =
| अपत्ये =
| अपत्ये =
| वडील = विश्वननाथ चिंचोलीकर
| स्वाक्षरी चित्र =
| आई = सुशीला चिंचोलीकर
| नातेवाईक =
| पुरस्कार = महाराष्ट्र शासनाचा 'दलित मित्र पुरस्कार'
<br> 'समाजप्रबोधनकार'
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
}}

'''सत्यपाल चिंचोलीकर''' (जन्म: इ.स. १९५२), '''सत्यपाल महाराज''' नावाने प्रसिद्ध, हे [[महाराष्ट्र]]ातील समाज प्रबोधक [[कीर्तनकार]] आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nagpurtoday.in/nmc-to-organise-musical-programme-discourse-of-satyapal-maharaj-on-apr-20/04191200|title=NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20|website=www.nagpurtoday.in|language=en-US|access-date=2018-05-01}}</ref> [[खंजिरी|सप्तखंजिरीच्या]] माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. [[तुकडोजी महाराज]] आणि [[गाडगे महाराज]] यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात कधी [[झाडू]] तर कधी [[खंजिरी]] घेत महाराष्ट्रातील विशेषत: [[विदर्भ]]ातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. [[कीर्तन]]ाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, [[अंधश्रद्धा]], [[जात|जातिभेद]], [[व्यसनमुक्ती]], [[घनकचरा]] नियोजन, [[भ्रूणहत्या|स्त्री भ्रूणहत्या]], [[शिक्षण|शिक्षणाचे]] महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/marathi/india-43041661|title=सप्तखंजिरी वाजवून गाडगेबाबांचा संदेश पोहोचवणारे विदर्भातले सत्यपाल|last=पाठक|first=अमेय|date=2018-02-23|work=BBC News मराठी|access-date=2018-05-01|language=en-GB}}</ref>

ओळ ४२: ओळ ७१:
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{DEFAULTSORT:चिंचोलीकर, सत्यपाल}}
[[वर्ग:कीर्तनकार]]
[[वर्ग:कीर्तनकार]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]

१३:२३, ७ मे २०१८ ची आवृत्ती

सत्यपाल महाराज
जन्म सत्यपाल विश्वननाथ चिंचोलीकर
१९५२
सिरसोली, अकोला जिल्हा, महाराष्ट्र
निवासस्थान अकोट, अकोला जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा समाज प्रबोधक कीर्तनकार
प्रसिद्ध कामे सामाजिक जागृती
मूळ गाव सिरसोली, अकोला जिल्हा, महाराष्ट्र
वडील विश्वननाथ चिंचोलीकर
आई सुशीला चिंचोलीकर
पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचा 'दलित मित्र पुरस्कार'

'समाजप्रबोधनकार'

सत्यपाल चिंचोलीकर (जन्म: इ.स. १९५२), सत्यपाल महाराज नावाने प्रसिद्ध, हे महाराष्ट्रातील समाज प्रबोधक कीर्तनकार आहेत.[१] सप्तखंजिरीच्या माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चिंचोलीकर हातात कधी झाडू तर कधी खंजिरी घेत महाराष्ट्रातील विशेषत: विदर्भातील गावांत समाज प्रबोधन करत असतात. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा, जातिभेद, व्यसनमुक्ती, घनकचरा नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, शिक्षणाचे महत्त्व, हगणदारी मुक्त गाव या विषयी जागरूकता पसरवली आहे.[२]

जन्म व कारकीर्द

इ.स. १९५२ साली अकोला जिल्ह्यातल्या सिरसोली या छोट्याशा गावात एका शिंपी कुटुंबात चिंचोलीकरांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब गरीब होते. त्यांच्या आईचे नाव सुशीला, भाऊ उकर्डा व लहान बहीण वनमाला व वडिलांचे नाव विश्वननाथ चिंचोळकर/चिंचोलीकर होते. त्यांचे वडील कपडे शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय करत. लहानपणीच सत्यपालांना भजनांची आवड लागली. तुकडोजी महाराजांची व गाडगे बाबांची कीर्तने ऐकत ते मोठे झाले. आणि वयाच्या तेराव्या वर्षी गावात भजन, कीर्तन करायला सुरुवात केली.

अकोला जिल्ह्यातील अकोट गाव हे सत्यपाल चिंचोलीकर यांचे निवासस्थान आहे. आतापर्यंत देशभरातील १४,०००हून अधिक गावांत समाजप्रबोधनपर कीर्तने त्यांनी केली आहेत. "सामाजिक विषयांना आध्यात्मिकतेची आणि साथीला वादन कलेची जोड दिली की तो विषय थेट लोकांना भिडतो," असे सत्यपाल चिंचोलीकरांचे म्हणणे आहे.

आपल्या भजनातून ते सत्य परिस्थिती आणि सामाजिक विषय मांडतात. त्यांनी खंजिरी या ग्रामीण भागातील चर्मवाद्याला विकसित करुन सप्तखंजिरी म्हणजेच ७ खंजिरी एकत्र करून विविध आवाज काढायला सुरुवात केली. परिसर स्वच्छ करून ते दिवसाची सुरुवात करतात. दिवसभर वाचन लेखन आणि रात्री गावात जाऊन कीर्तने करतात.[३]

पुरस्कार

सत्यपाल महाराजांना खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत;

  • महाराष्ट्र शासनाचा 'दलित मित्र पुरस्कार'
  • 'समाजप्रबोधनकार'

संदर्भ

  1. ^ "NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20". www.nagpurtoday.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  2. ^ पाठक, अमेय (2018-02-23). "सप्तखंजिरी वाजवून गाडगेबाबांचा संदेश पोहोचवणारे विदर्भातले सत्यपाल". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-01 रोजी पाहिले.
  3. ^ "संविधानाने दिला जगण्याचा अधिकार -Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-04-21. 2018-05-01 रोजी पाहिले.