"भरहुत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३: ओळ १३:
File:Bharhut later.jpg|मध्ययुगीन बुद्ध प्रतिमा
File:Bharhut later.jpg|मध्ययुगीन बुद्ध प्रतिमा
File:Bhagvato bharhut.JPG|बुद्धांचे उत्तराधिकारी
File:Bhagvato bharhut.JPG|बुद्धांचे उत्तराधिकारी
File:Jetvan bharhut.JPG|[[अनाथापिंदिका]] चित्रण
File:Jetvan bharhut.JPG|[[अनाथापिंडीका]] चित्रण
File:Greek Warrior. Bharhut, c. 100 BC. Indian Museum, Calcutta ei05-13.jpg|Vedika pillar with Greek warrior. Bharhut, Madhya Pradesh, Shunga Period, c.100-80BC. Reddish brown sandstone.<ref>D.N. Jha,"Early India: A Concise History"p.150, plate 17</ref> [[Indian Museum]], [[Calcutta]].
File:Greek Warrior. Bharhut, c. 100 BC. Indian Museum, Calcutta ei05-13.jpg|ग्रीक योद्ध्यासह वेदिका स्तंभ. भरहुत, मध्यप्रदेश, शुंग कालखंड, .. १०० ते .स.पू. ८०. लालसर तपकिरी वाळूचा खडक<ref>D.N. Jha,"Early India: A Concise History"p.150, plate 17</ref> [[Indian Museum]], [[Calcutta]].
File:CunninghamBharhut.jpg|[[Yakshi]] reliefs. Bharhut, 2nd century BCE.
File:CunninghamBharhut.jpg|[[याक्षी]] सूट. भरहुत, इ.स.पू. दुसरे शतक.
File:Statue at Bharhut Stupa.JPG|The [[Yaksha]] relief at Bharhut being worshipped as [[Hanuman]] by local villagers
File:Statue at Bharhut Stupa.JPG|The [[Yaksha]] relief at Bharhut being worshipped as [[Hanuman]] by local villagers
File:Bharhut Stupa.JPG|The ruined Bharhut Stupa; seen behind it is the Lal Pahadi (Red Mountain)
File:Bharhut Stupa.JPG|The ruined Bharhut Stupa; seen behind it is the Lal Pahadi (Red Mountain)

१६:५५, ४ मे २०१८ ची आवृत्ती

भरहुत (भरहट) भारताच्या मध्य प्रदेश राज्याच्या सतना जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, जे तिथल्या बौद्ध स्तूप आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘भरहुत स्तूप’ सम्राट अशोकांनी इ.स.पू. तिसऱ्या शतकात निर्माण केला असावा, पण सुंग राजवटीदरम्यान अनेक शोभेच्छा पट्ट्या वापरून या स्तूपामध्ये कलाकुसरीच्या अनेक कामांची भर घातलेली आहे. कनिंघम यांनी इ.स. १८७३ मध्ये या प्राचीन स्थळाचा शोध लावला.

भरहुतमधील स्तूपाचे एक वैशिष्ट्य असे की, तेथील भिंतींवर किंवा दाराच्या लाकडी, अरूंद चौकटींवर काही मजकूर कोरलेला आहे, ज्यात अधिकतर काही व्यक्तींची ओळख दिलेली आहे. या स्तूपातील पुराणसंशोधनातल्या सर्व वस्तू आता कोलकात्याच्या वस्तुसंग्रहालयात नेऊन ठेवलेल्या आहेत.

छायाचित्रे दालन

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


हेही पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ D.N. Jha,"Early India: A Concise History"p.150, plate 17