"अभिजात भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''अभिजात भाषा''' हा उन्नत व महत्त्वपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:५७, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

अभिजात भाषा हा उन्नत व महत्त्वपूर्ण भाषेला दिला जाणारा एक दर्जा आहे. अभिजात भाषेचे चार प्रमुख निकष किंवा वैशिट्ये असतात.

  • भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असणे
  • भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा
  • भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा