"राजभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''राजभाषा''' ही एखाद्या [[राज्य]] किंवा [[देश]]ाची घोषित भाषा (अधिकृत भाषा) असते, जी सर्व राजकीय प्रायोजनात वापरली जाते. [[भारत|भारताची]] राजभाषा [[हिंदी भाषा|हिंदी]] आहे आणि व [[महाराष्ट्र]]ाची राजभाषा [[मराठी भाषा|मराठी]] आहे.

भारतीय संविधानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हिंदी व्यतिरीक्त २१ इतर भाषांना 'राजभाषा' म्हणून स्वीकारल्या गेल्या आहेत. संविधानाच्या आठव्या अनुसुचीमध्ये एकूण २२ भारतीय भाषांना हे स्थान प्राप्त झाले आहे. राज्यांच्या विधानसभा बहुमताच्या आधारावर कोण्या एका भाषेला किंवा हरकत नसेल तर तो एकापेक्षा अधिक भाषांना आपल्या राज्याची राज्यभाषा म्हणून घोषित करू शकतात.
{{विस्तार}}
{{विस्तार}}

१३:३८, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

राजभाषा ही एखाद्या राज्य किंवा देशाची घोषित भाषा (अधिकृत भाषा) असते, जी सर्व राजकीय प्रायोजनात वापरली जाते. भारताची राजभाषा हिंदी आहे आणि व महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे.

हे सुद्धा पहा