"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
ओळ ८: ओळ ८:
==चित्रदालन==
==चित्रदालन==
<gallery>
<gallery>
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 04.jpg
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 04.jpg|राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 05.jpg
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 05.jpg|राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 06.jpg
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 06.jpg|राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 07.jpg
Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai. 07.jpg|राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
Sandesh Hiwale visit Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai on Mahaparinirvana Day.jpg
Sandesh Hiwale visit Rajgruha - the house of Dr. Babasaheb Ambedkar at Mumbai on Mahaparinirvana Day.jpg|राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७
</gallery>
</gallery>



११:५६, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती


राजगृह येथे ६१व्या महापरिनिर्वाण दिनी जमलेले भीमानुयायी, ६ डिसेंबर २०१७

राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - बौद्धदलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.[१] शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबानी ५०००० हुन अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता , जे त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तीक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.[२]

इतिहास

रचना

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत