"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''राजगृह''' हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्...
 
ओळ ६: ओळ ६:
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* [https://m.youtube.com/watch?v=kFUD_9amtBY Dr Ambedkar Rajgruha (Love for Books)]
* [https://m.youtube.com/watch?v=GkiXp-giVW4 125 Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: Visit His House “RAJGRUH” Dadar-TV9]
* [https://m.youtube.com/watch?v=zrSB0TH0etM बाबासाहेबांची मुंबई]
* https://vaibhavchhayablog.wordpress.com/2016/08/08/rajgurh/ बाबासाहेबांचं राजगृह (वैभव छाया यांचा ब्लॉग)]

११:३४, ३० एप्रिल २०१८ ची आवृत्ती

राजगृह हे मुंबई मधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तब्बल १५ ते २० वर्षे ‘राज्यगृह’मध्ये वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे लाखो अनुयायी डॉ. आंबेडकर जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.[१] शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून ६ डिसेंबरला लाखो अनुयायी या राजगृहाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण, काही कायदेशीर व तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही. राजगृह येथे बाबासाहेबानी ५०००० हुन अधिक ग्रंथांचा संग्रह केला होता , जे त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तीक ग्रंथालय होते. सन २०१३ मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये (हेरिटेज) झाला.[२]

इतिहास

रचना

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे