"कायदेपंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''कायदेपंडित''' (इतर नावे: ''कायदेतज्ज्ञ, विधिशास्त्रज्ञ''; इंग्रजी: ''Jurist''; हिंदी: ''विधिवेत्ता'') हे ज्यूरिस्प्रुडन्स ([[कायदा|कायद्याचा]] सिद्धांत) यावर संशोधन आणि अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात. अशी व्यक्ती शैक्षणिक, कायदेशीर लेखक किंवा कायद्याचा [[प्राध्यापक]] म्हणून काम करू शकते. [[युनायटेड किंग्डम]], [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यूझीलंड]], [[दक्षिण आफ्रिका]] आणि इतर अनेक कॉमनवेल्थ देशांमध्ये काही वेळा 'कायदेतज्ज्ञ' शब्द हा [[बॅरिस्टर]]साठी (''Barrister'') वापरतात, तर [[युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका]] व [[कॅनडा]]मध्ये याला अनेकदा [[न्यायाधीश]] (''Judge'') म्हणतात.
'''कायदेपंडित''' (इतर नावे: ''कायदेतज्ज्ञ, विधिशास्त्रज्ञ''; इंग्रजी: ''Jurist''; हिंदी: ''विधिवेत्ता'') हे ज्यूरिस्प्रुडन्स (''Jurisprudence'') ([[कायदा|कायद्याचा]] सिद्धांत) यावर संशोधन आणि अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात.<ref name="oed">{{cite book|title=Oxford English Dictionary Second Edition on CD-ROM|year=2009|publisher=Oxford University Press|location=Oxford|chapter=Jurist}}</ref> अशी व्यक्ती शैक्षणिक, कायदेशीर लेखक किंवा कायद्याचा [[प्राध्यापक]] म्हणून काम करू शकते. [[युनायटेड किंग्डम]], [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यूझीलंड]], [[दक्षिण आफ्रिका]] आणि इतर अनेक कॉमनवेल्थ देशांमध्ये काही वेळा 'कायदेतज्ज्ञ' शब्द हा [[बॅरिस्टर]]साठी (''Barrister'') वापरतात, तर [[युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका]] व [[कॅनडा]]मध्ये याला अनेकदा [[न्यायाधीश]] (''Judge'') म्हणतात.<ref>{{cite book|last=Garner|first=Bryan A.|title=Black's law dictionary|year=2009|publisher=West|location=St. Paul, Minn.|isbn=0314199497|pages=Jurisprudence entry|edition=9th}}</ref>

{{विस्तार}}
==हे सुद्धा पहा==
* [[कायदा]]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}


[[वर्ग:कायदेपंडित| ]]
[[वर्ग:कायदेपंडित| ]]

१५:३८, २८ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

कायदेपंडित (इतर नावे: कायदेतज्ज्ञ, विधिशास्त्रज्ञ; इंग्रजी: Jurist; हिंदी: विधिवेत्ता) हे ज्यूरिस्प्रुडन्स (Jurisprudence) (कायद्याचा सिद्धांत) यावर संशोधन आणि अभ्यास करणारे शास्त्रज्ञ असतात.[१] अशी व्यक्ती शैक्षणिक, कायदेशीर लेखक किंवा कायद्याचा प्राध्यापक म्हणून काम करू शकते. युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक कॉमनवेल्थ देशांमध्ये काही वेळा 'कायदेतज्ज्ञ' शब्द हा बॅरिस्टरसाठी (Barrister) वापरतात, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाकॅनडामध्ये याला अनेकदा न्यायाधीश (Judge) म्हणतात.[२]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Jurist". Oxford English Dictionary Second Edition on CD-ROM. Oxford: Oxford University Press. 2009.
  2. ^ Garner, Bryan A. (2009). Black's law dictionary (9th ed.). St. Paul, Minn.: West. pp. Jurisprudence entry. ISBN 0314199497.