"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{Infobox award |
|||
| name = साहित्य अकादमी पुरस्कार |
|||
| current_awards = |
|||
| image = Sahitya Akademi Award - Surjit Patar.JPG |
|||
| imagesize = 250px |
|||
| caption = साहित्य अकादमी पुरस्कार |
|||
| description = |
|||
| presenter = [[साहित्य अकादमी]], [[भारत सरकार]] |
|||
| country = [[भारत]] |
|||
| location = |
|||
| year = १९५५ |
|||
| year2 = २०१७ |
|||
| holder = |
|||
| website = http://sahitya-akademi.gov.in |
|||
}} |
|||
'''साहित्य अकादमी पुरस्कार''' [[साहित्य|साहित्याच्या]] क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण [[दिल्ली]] येथे होते. पन्नास हजार [[रुपये]] रोख आणि [[स्मृतिचिन्ह]] असे पुरस्काराचे स्वरूप आहे. |
'''साहित्य अकादमी पुरस्कार''' [[साहित्य|साहित्याच्या]] क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण [[दिल्ली]] येथे होते. पन्नास हजार [[रुपये]] रोख आणि [[स्मृतिचिन्ह]] असे पुरस्काराचे स्वरूप आहे. |
||
०९:२०, २७ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
साहित्य अकादमी पुरस्कार | |
---|---|
साहित्य अकादमी पुरस्कार | |
देश | भारत |
प्रदानकर्ता | साहित्य अकादमी, भारत सरकार |
प्रथम पुरस्कार | १९५५ |
शेवटचा पुरस्कार | २०१७ |
संकेतस्थळ | http://sahitya-akademi.gov.in |
साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. पन्नास हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
इ.स. २००८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी मिळाला. इ.स. २०१० सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित अ मॅटर ऑफ टाइम या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.
भाषा
खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.[१]
आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
मराठीतील पुरस्कार विजेते
- १९५५ – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी– 'वैदिक संस्कृतीचा विकास'
- १९५६ – बाळ सीताराम मर्ढेकर – 'सौंदर्य आणि साहित्य'
- १९५७ – पुरस्कार वितरण नाही.
- १९५८ – चिंतामणराव कोल्हटकर – 'बहुरूपी'
- १९५९ – गणेश त्र्यंबक देशपांडे – 'भारतीय साहित्यशास्त्र'
- १९६० – विष्णु सखाराम खांडेकर – 'ययाति'
- १९६१ – द.न. गोखले – 'डॉ. केतकर'
- १९६२ – पुरुषोत्तम यशवंत देशपांडे – 'अनामिकेची चिंतनिका'
- १९६३ – श्री. ना. पेंडसे – 'रथचक्र'
- १९६४ – रणजित देसाई – 'स्वामी'
- १९६५ – पु.ल. देशपांडे – 'व्यक्ति आणि वल्ली'
- १९६६ – त्र्यंबक शंकर शेजवलकर – 'श्री शिवछत्रपति'
- १९६७ – एन.जी. केळकर – 'भाषाः इतिहास आणि भूगोल'
- १९६८ – इरावती कर्वे – 'युगान्त'
- १९६९ – श्रीनिवास नारायण बनहट्टी – 'नाट्याचार्य देवल'
- १९७० – एन.आर. पाठक – 'आदर्श भारत सेवक'
- १९७१ – दुर्गा भागवत – 'पैस'
- १९७२ – गोदावरी परुळेकर – 'जेंव्हा माणूस जागा होतो'
- १९७३ – जी. ए. कुलकर्णी – 'काजळमाया'
- १९७४ – वि. वा. शिरवाडकर – 'नटसम्राट'
- १९७५ – आर.बी. पाटणकर – 'सौंदर्य मीमांसा'
- १९७६ – गो. नी. दांडेकर – 'स्मरणगाथा'
- १९७७ – आत्माराम रावजी देशपांडे 'कवी अनिल' – 'दशपदी'
- १९७८ – चिंतामणी त्र्यंबक खानोलकर – 'नक्षत्रांचे देणे'
- १९७९ – शरदचंद्र मुक्तिबोध – 'सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमू'
- १९८० – मंगेश पाडगावकर – 'सलाम'
- १९८१ – लक्ष्मण माने – 'उपरा'
- १९८२ – प्रभाकर पाध्ये – 'सौंदर्यानुभव'
- १९८३ – व्यंकटेश माडगूळकर – 'सत्तांतर'
- १९८४ – इंदिरा संत – 'गर्भरेशमी'
- १९८५ – विश्राम बेडेकर – 'एक झाड आणि दोन पक्षी'
- १९८६ – ना.घ. देशपांडे – 'खूणगाठी'
- १९८७ – रा. चिं. ढेरे – 'श्री विठ्ठलः एक महासमन्वय'
- १९८८ – लक्ष्मण गायकवाड – 'उचल्या'
- १९८९ – प्रभाकर उर्ध्वरेषे – 'हरवलेले दिवस'
- १९९० – आनंद यादव – 'झोंबी'
- १९९१ – भालचंद्र वनाजी नेमाडे – 'टीका स्वयंवर'
- १९९२ – विश्वास पाटील – 'झाडाझडती'
- १९९३ – विजया राजाध्यक्ष – 'मर्ढेकरांची कविता'
- १९९४ – दिलीप पुरुषोत्तम चित्रे – 'एकूण कविता – १'
- १९९५ – नामदेव कांबळे – 'राघववेळ'
- १९९६ – गंगाधर गाडगीळ – 'एका मुंगीचे महाभारत'
- १९९७ – म. वा. धोंड – 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टि'
- १९९८ – सदानंद मोरे – 'तुकाराम दर्शन'
- १९९९ – रंगनाथ पठारे – 'ताम्रपट'
- २००० – ना.धों. महानोर – 'पानझड'
- २००१ – राजन गवस – 'तणकट'
- २००२ – महेश एलकुंचवार – 'युगान्त'
- २००३ – त्र्यंबक विनायक सरदेशमुख – 'डांगोरा एका नगरीचा'
- २००४ - सदानंद देशमुख - 'बारोमास'
- २००५ - अरुण कोलटकर - भिजकी वही
- २००६ - आशा बगे - भूमी
- २००७ - जी. एम. पवार - विठ्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य
- २००८ - श्याम मनोहर - 'उत्सुकतेने मी झोपलो'
- २००९ - वसंत आबाजी डहाके - 'चित्रलिपी' काव्यसंग्रह.
- २०१० - सरोज देशपांडे - अशी काळवेळ (अनुवादित)
- २०११ - माणिक गोडघाटे - वाऱ्याने हलते रान (ललितलेखसंग्रह)
- २०१२ - जयंत पवार - फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
- २०१२ - शारदा साठे - ’पांथस्थ-एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी’ (अनुवादित)
- २०१३ - सतीश काळसेकर - ’वाचणाऱ्याची रोजनिशी’
- २०१४ - चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर ( अात्मकथा)
- २०१५ - चलत् चित्रव्यूह - अरुण खोपकर (संस्मरण)
- २०१६ - आलोक - आसाराम लोमटे (ग्रामीण कथासंग्रह)
मराठी व इतर भाषांतील इ.स. २००८ सालचे पुरस्कार विजेते साहित्यिक
- श्याम मनोहर - मराठी
- अशोक कामत - कोकणी
- गोविंद मिश्रा - हिंदी भाषा
- रिता चौधरी - आसामी
- विद्या सागर नाझरे - बोडो
- श्रीनिवास बी. विद्या - कन्नड
- मिथीर सेन मीत - पंजाबी
- सरतकुमार मुखोपाध्याय - बंगाली
- चंपा शर्मा - डोग्री
- ए. ओ. मेमोचोबी - मणिपुरी
- प्रमोदकुमार मोहंती - उडिया
- ओम प्रकाश पांडे - संस्कृत
- जयंत परमार - उर्दू
- सुमन शाह - गुजराती
- श्री किरत - संस्कृत
- दिनेश पांचाल - राजस्थानी
- बादल होमबाम - संथाली
- मिलानमई पोन्नुस्वामी - तमिळ
साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे बालसाहित्य पुरस्कार(२०१२)
हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात २० नोव्हेंबर २०१२ रोजी, लेखक आणि समाजसेवक अनिल अवचट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नऊ कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक विज्ञानकथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी योगदान करणारे लेखक पुरस्कारप्राप्त ठरले. मराठी भाषेतील लेखक बाबा भांड यांपैकी एक आहेत.
- पुरस्कार्थी (एकूण २४)
- अयूब साबीर
- ओमप्रकाश ठाकुर
- के.एम. कोथांडम
- के. श्रीकुमार
- जगदीश लच्छानी
- दीनदयाल शर्मा
- पलक्ल भट
- पीतांबर हंसदा
- बन्सीलाल शर्मा
- बलराम बसाक
- बाबा भांड (मराठी बालसाहित्यकार)
- बाला शौरी रेड्डी
- मनझीर आशिक हरगानवी
- मनमोहन सिंहदाऊँ
- मुरलीधर झा
- योसेफ मेकवान
- रस्किन बाँड
- राम प्रसाद मोहंती
- रेड्डी राघवैय्या
- शंतनू तमूली
- शिशुपाल शर्मा
- सगोलसेम सिंह
- सुधा खरांगटे
- हरी चरण बोडो
अधिक वाचन
साहित्यातील इतर पुरस्कार
पहा : पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक ; ज्ञानपीठ ; पुरस्कार
बाह्य दुवे
साहित्य अकादमीचे संकेतस्थळ (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
संदर्भ
- ^ पुरस्कारासाठी मान्यता प्राप्त भाषांची यादी (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |