"मराठी चित्रपटांतील खलनायक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: मराठी चित्रपटांतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खलनाय...
(काही फरक नाही)

२०:१५, २५ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

मराठी चित्रपटांतील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या खलनायकी भूमिकेने गाजले. हे सर्वजण सदासर्वदा खलनायक होते असे नाही. अनेक चित्रपटांत त्यांनी सज्जन माणसांच्या भूमिकाही केल्या आहेत. अशा कलाकारांचा हा परिचय :

मराठी खलनायक

मराठी खलनायिका

  • इंदिरा चिटणीस
  • प्रिया मराठे

हे सुद्धा पहा