"जी.आर. गोपीनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
[[File:Captain GR Gopinath - Flickr - Al Jazeera English.jpg|thumb|गोपीनाथ (डावीकडे)]]
| चौकट_रुंदी =
| नाव = गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ
| चित्र = File:Captain GR Gopinath - Flickr - Al Jazeera English.jpgCaptain GR Gopinath - Flickr - Al Jazeera English.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक = २००९ मध्ये गोपीनाथ (डावीकडे)
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = १३-११-१९५१
| जन्म_स्थान = गोरुर, [[कर्नाटक]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = भारतीय
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = व्यवसायिक
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती = एअर डेक्कनचे संस्थापक
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म =
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ''' एक भारतीय उद्योजक आहेत, एअर डेक्कनचे संस्थापक, सेवानिवृत्त भारतीय लष्कराचे कॅप्टन, लेखक आणि एक राजकारणी आहे.
'''गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ''' एक भारतीय उद्योजक आहेत, एअर डेक्कनचे संस्थापक, सेवानिवृत्त भारतीय लष्कराचे कॅप्टन, लेखक आणि एक राजकारणी आहे.



१५:३३, १८ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ
चित्र:Captain GR Gopinath - Flickr - Al Jazeera English.jpgCaptain GR Gopinath - Flickr - Al Jazeera English.jpg
जन्म १३-११-१९५१
गोरुर, कर्नाटक, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा व्यवसायिक
ख्याती एअर डेक्कनचे संस्थापक

गोरुर रामास्वामी लियंगार गोपीनाथ एक भारतीय उद्योजक आहेत, एअर डेक्कनचे संस्थापक, सेवानिवृत्त भारतीय लष्कराचे कॅप्टन, लेखक आणि एक राजकारणी आहे.

जन्म आणि पार्श्वभूमी

गोपीनाथ यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५१ रोजी गोरूर कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील एक दुर्गम गावी झाला. त्यांना ८ भावंडे होती त्यातील ते दुसरे होते. गोपीनाथांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. शाळेच्या प्रणालीवर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी गोपीनाथ यांना घरीच शिकवले. त्यानंतर गोपीनाथ हे कन्नड माध्यमिक शाळेत दाखल झाले. १९६२ मध्ये यांनी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली व सैनिक स्कूल, बिजापूर येथे प्रवेश घेतला. सैनिकी शाळेने गोपीनाथ यांना उत्तीर्ण व्हावे म्हणून मदत केली. ३ वर्षाचा कठोर प्रशिक्षणानंतर गोपीनाथ यांनी एनडीए मधून शिक्षण घेतले. त्यानंतर ते आयएमएम मधून शिक्षण घेतले.

कारकीर्द

शाळेनंतर त्यांनी भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन रँक मिळवला. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धामध्ये ते कॅप्टन होते. त्यानंतर त्यांनी २८ व्या वर्षी लष्करातून लवकरच निवृत्ती स्वीकारली. लष्करातून निवृत्ती नंतर त्यांनी पर्यावरणीय दृष्ट्या शाश्वत शेतीची स्थापना केली. १९९६ मध्ये त्यांच्या अभिनव पद्धतीमुळे त्यांना रोलएक्स लॉरेटचा पुरस्कार दिला. पुढे त्यांनी मालनाब मोटारबाईक (एन्फिल्ड बुलेट डीलरशिप) सुरू केली आणि हसनमध्ये एक उडपी हॉटेलही उघडले.

१९९७ साली त्यांनी डेक्कन एव्हिएशन हि सहकारी संस्था बनली. २००३ मध्ये गोपीनाथ यांनी एअर डेक्कनची स्थापना केली. एअर डेक्कनचे २००७ मध्ये किंगफिशर एअरलाइन्सचे विलीनीकरण झाले.

२००९ मध्ये त्यांनी फ्रेट फ्लाइट व्यवसायासाठी डेक्कन ३६० ची स्थापना केली. २००९ मध्ये गोपीनाथ लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढले मात्र अपयशी झाले. २०१४ मध्ये, आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी अयशस्वीपणे लोकसभा निवडणूक लढविली.

पुरस्कार आणि सन्मान

  • १९९६ - एंटरप्राइजसाठी रोलेक्स पुरस्कार
  • २००५ - राजोत्सव पुरस्कार (कर्नाटक)
  • २००७ - शेव्हिएरि डे ला लीजीयन डी'ऑनरुर (फ्रान्स)
  • पद्मशक्तीचा दिवाण पुरस्कार (केजी फाऊंडेशन)
  • सर एम विश्वेश्वरय्या मेमोरियल पुरस्कार (फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री)

हे सुद्धा पहा

संदर्भ