"अण्णा भाऊ साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar ने पुनर्निर्देशन ठेउन लेख अण्णा भाऊ साठे वरुन तुकाराम भाऊराव साठे ला हलविला: शीर्षक लेखन ...
 
तुकाराम भाऊराव साठे ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
#पुनर्निर्देशन [[तुकाराम भाऊराव साठे]]
| नाव = तुकाराम भाऊराव साठे
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = अण्णा
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]]
| जन्म_स्थान = वाटेगाव, तालुका [[वाळवा]], [[सांगली जिल्हा]]
| मृत्यू_दिनांक = [[जुलै १८]], [[इ.स. १९६९]]
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र = लेखक ,साहित्यिक
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| धर्म =
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = शाहिर, कथा ,कादंबरीकार,प्रवासवर्णन इत्यादी
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = फकिरा
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव = भाऊराव साठे
| आई_नाव = वालुबाई साठे
| पती_नाव =
| पत्नी_नाव = कोंडाबाई आणि जयवंता साठे
| अपत्ये = मधुकर साठे ,शांता आणि शकुंतला
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
[[चित्र:Annabhau Sathe swargate (1).JPG|इवलेसे|स्वारगेट पुणे येथील अण्णाभाउंचा पुर्णाकृती पुतळा]]
'''अण्णा भाऊ साठे''' (जन्मनाव : तुकाराम भाऊराव साठे, [[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] - [[जुलै १८]], [[इ.स. १९६९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक,साहित्यिक,शाहिर व समाज सुधारक होते.

वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले.
{{संदर्भ हवा}}
भारताचे तथाकथित स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, " ये आझादी झूठी है,देश कि जनता भूखी है!" [[मार्क्सवाद]]ी चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, [[अमर शेख]] व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य [[मार्क्सवाद]]ी होते तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या [[मातंग]] समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.

२१:१०, १७ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

तुकाराम भाऊराव साठे
टोपणनाव अण्णा
जन्म ऑगस्ट १, इ.स. १९२०
वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा
मृत्यू जुलै १८, इ.स. १९६९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखक ,साहित्यिक
साहित्य प्रकार शाहिर, कथा ,कादंबरीकार,प्रवासवर्णन इत्यादी
प्रसिद्ध साहित्यकृती फकिरा
वडील भाऊराव साठे
आई वालुबाई साठे
पत्नी कोंडाबाई आणि जयवंता साठे
अपत्ये मधुकर साठे ,शांता आणि शकुंतला
स्वारगेट पुणे येथील अण्णाभाउंचा पुर्णाकृती पुतळा

अण्णा भाऊ साठे (जन्मनाव : तुकाराम भाऊराव साठे, ऑगस्ट १, इ.स. १९२० - जुलै १८, इ.स. १९६९) हे मराठी लेखक,साहित्यिक,शाहिर व समाज सुधारक होते.

वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला 'लोकनाट्य` हे बिरुद त्यांनी दिले. [ संदर्भ हवा ] भारताचे तथाकथित स्वातंत्र्य त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबई मध्ये वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, " ये आझादी झूठी है,देश कि जनता भूखी है!" मार्क्सवादी चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्‍न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते तसेच जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर होते.