"डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट इमारत
|नाव = डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
|चित्र =
|चित्र रुंदी =
|चित्रवर्णन =
|आधीची विश्वविक्रमी इमारत =
|नंतरची विश्वविक्रमी इमारत =
|विक्रमी उंची सुरू =
|विक्रमी उंची समाप्त =
|ठिकाण = २६ अलीपूर मार्ग, [[दिल्ली]]
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात = २१ मार्च इ.स. २०१६
|बांधकाम पूर्ण = १३ एप्रिल इ.स. २०१८
|इमारतीचा प्रकार = राष्ट्रीय स्मारक
|वास्तुशास्त्रीय =
|छत =
|वरचा मजला =
|एकूण मजले =
|प्रकाशमार्ग =
|मूल्य = २०० कोटी रूपये
|क्षेत्रफळ = ७,३७४
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता =
|कंत्राटदार =
|विकासक =
|मालकी = भारतीय केंद्र सरकार
|व्यवस्थापन =
|references =
}}
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक''' हे [[दिल्ली]]तील २६ अलीपूर मार्गावरील [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांचे राष्ट्रीय स्मारक आहे. यातील इमारतीची रचना उघडलेल्या [[भारतीय संविधान]]ाच्या पुस्तकासारखी आहे. ही वास्तू '''परिनिर्वाण स्थळ''' म्हणून ओळखली जाते. २१ मार्च २०१६ रोजी [[भारताचे पंतप्रधान]] [[नरेंद्र मोदी]] यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले होते.<ref>[https://www.narendramodi.in/hi/pm-modi-lays-foundation-stone-for-dr-b-r-ambedkar-national-memorial-in-new-delhi-428687]</ref><ref>[https://www.bbc.com/marathi/india-42249069 डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली]</ref> १३ एप्रिल २०१८ रोजी मोदींच्याच हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे.<ref>https://m.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-pm-modi-inaugurate-dr-ambedkar-national-memorial-in-delhi-17818230.html</ref>

०७:२९, १४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक
सर्वसाधारण माहिती
प्रकार राष्ट्रीय स्मारक
ठिकाण २६ अलीपूर मार्ग, दिल्ली
बांधकाम सुरुवात २१ मार्च इ.स. २०१६
पूर्ण १३ एप्रिल इ.स. २०१८
मूल्य २०० कोटी रूपये
क्षेत्रफळ ७,३७४
मालकी भारतीय केंद्र सरकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीतील २६ अलीपूर मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक आहे. यातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकासारखी आहे. ही वास्तू परिनिर्वाण स्थळ म्हणून ओळखली जाते. २१ मार्च २०१६ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन केले होते.[१][२] १३ एप्रिल २०१८ रोजी मोदींच्याच हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. स्मारकाला सुमारे २०० कोटी रूपये एवढा खर्च लागला आहे.[३]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधीत पंचतीर्थ म्हणजेच पाच स्थळांचा विकास करण्याचं केंद्र आणि स्थानिक राज्य सरकारनं ठरवलं आहे, त्यापैकी हे स्मारक एक आहे.

इतिहास

केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील १, हार्डिंग ॲव्हेन्यू हे सरकारी निवासस्थान सोडले आणि २६, अलीपूर रोड इथल्या निवासस्थानी राहायला आले. १९५१ ते १९५६ या काळात बाबासाहेबांचे वास्तव्य या घरात होते. तिथेच त्याचे ६ डिसेंबर, १९५६ रोजी महापरिनिर्वाण (निधन) झाले. म्हणून या वास्तूला 'परिनिर्वाण स्थळ' म्हटले जाते.

या स्मारक स्थळी कार्यरत असलेले डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक विजय बौद्ध यांनी मागील १२ वर्षापूर्वीपासून या स्मारकासाठी संघर्ष सुरू केला होता. या घराचे स्मारकात रुपांतर करावे या मागणीसाठी बराच काळ आंदोलन झाले. त्यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केंद्रात आल्यावर ही वास्तू मूळ मालकाकडून ताब्यात घेण्यात आली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी सोहळा समितीने २ डिसेंबर २००३ रोजी या घराचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला.

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी भूमिपूजन केले आणि हे काम दोन वर्षांत पूर्ण करून १४ एप्रिल, २०१८ ला त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदयही पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवला.

१२७ व्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक दिवस आधी १३ एप्रिल २०१८ रोजी नरेंद्र मोदींनी या स्मारकाचे उद्घाटन केले.[४][५]

स्मारकाची वैशिष्ट्ये

  • एकूण जागा ७,३७४ चौरस मीटर, ४,५६१.६२ चौरस मीटरचे बांधकाम.
  • स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.
  • इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधान या पुस्तकासारखी आहे.
  • बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देणे, प्रदर्शनाचे आयोजन इत्यादी कार्यक्रम होणार.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे