"जॉन मथाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''जॉन मथाई''' (१८८६-१९५९) हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी [[भारताचे रेल्वेमंत्री|भारताचे पहिले रेल्वेमंत्री]] आणि त्यानंतर [[भारताचे अर्थमंत्री]] म्हणून काम केले, १९४८ मध्ये भारताच्या पहिल्या बजेटच्या सादरीकरणानंतर लगेचच पदभार स्वीकारला. मथाई हे मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर झाले. त्यांनी १९२२ ते १९२५ पर्यंत मद्रास विद्यापीठात प्राध्यापक व प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी दोन अर्थसंकल्प सादर केले, परंतु नियोजन आयोग आणि पी.सी. महालनोबिस यांच्या वाढीव ताकदीच्या निषेधार्थ १९५० च्या अर्थसंकल्पानंतर राजीनामा दिला.
'''जॉन मथाई''' (१८८६-१९५९) हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी [[भारताचे रेल्वेमंत्री|भारताचे पहिले रेल्वेमंत्री]] आणि त्यानंतर [[भारताचे अर्थमंत्री]] म्हणून काम केले, १९४८ मध्ये भारताच्या पहिल्या बजेटच्या सादरीकरणानंतर लगेचच पदभार स्वीकारला. मथाई हे मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर झाले. त्यांनी १९२२ ते १९२५ पर्यंत मद्रास विद्यापीठात प्राध्यापक व प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी दोन अर्थसंकल्प सादर केले, परंतु नियोजन आयोग आणि पी.सी. महालनोबिस यांच्या वाढीव ताकदीच्या निषेधार्थ १९५० च्या अर्थसंकल्पानंतर राजीनामा दिला. १९५९ मध्ये त्यांना [[पद्मविभूषण]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

{{विस्तार}}

१८:१६, २ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

जॉन मथाई (१८८६-१९५९) हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचे पहिले रेल्वेमंत्री आणि त्यानंतर भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले, १९४८ मध्ये भारताच्या पहिल्या बजेटच्या सादरीकरणानंतर लगेचच पदभार स्वीकारला. मथाई हे मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर झाले. त्यांनी १९२२ ते १९२५ पर्यंत मद्रास विद्यापीठात प्राध्यापक व प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी दोन अर्थसंकल्प सादर केले, परंतु नियोजन आयोग आणि पी.सी. महालनोबिस यांच्या वाढीव ताकदीच्या निषेधार्थ १९५० च्या अर्थसंकल्पानंतर राजीनामा दिला. १९५९ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.