"जॉन मथाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''जॉन मथाई''' (१८८६-१९५९) हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचे र...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१८:०५, २ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

जॉन मथाई (१८८६-१९५९) हे अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचे पहिले रेल्वेमंत्री आणि त्यानंतर भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले, १९४८ मध्ये भारताच्या पहिल्या बजेटच्या सादरीकरणानंतर लगेचच पदभार स्वीकारला. मथाई हे मद्रास विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवीधर झाले.