"पारमिता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''पारमिता''' (संस्कृत, पाली) किंवा '''पारमी''' (पाली) म्हणजे "परिपूर...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

०९:०१, ३० मार्च २०१८ ची आवृत्ती

पारमिता (संस्कृत, पाली) किंवा पारमी (पाली) म्हणजे "परिपूर्णता" किंवा "पूर्णत्व" होय. तांत्रिकदृष्ट्या, पारमी आणि पारमिता दोन्ही पाली भाषेचे शब्द आहेत, पाली साहित्यात पारमीचे बरेच संदर्भ आहेत.