"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
जन्म नाव संदर्भ- भिडे यांची मुलाखत
42.109.16.59 (चर्चा)यांची आवृत्ती 1581444 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ १७: ओळ १७:
असे असले तरी, संभाजी भिडे हे कोरेगाव-भीमा दंगलीवेळी इस्लामपुरात होते, असे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.
असे असले तरी, संभाजी भिडे हे कोरेगाव-भीमा दंगलीवेळी इस्लामपुरात होते, असे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.


==वादग्रस्त विधाने==
भिडे अनेक वादग्रस्त विधाने व कार्ये केलेली आहेत. त्यापैकी खालिल विधाने ते म्हणाले आहेत.<ref>https://ru-clip.com/video/Aad14C3-Oi0/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE.html&feature=share</ref>
* मुसलमांना 'देशाचे कट्टर शत्रू' म्हणतात.
* [[महाराष्ट्र]] राज्याला 'हरामखोर' व 'बत्तमिज' म्हणतात.
* भारतीय राज्यघटनेतील '[[धर्मनिरपेक्षता|धर्मनिरपेक्षतेला]] 'कलंक' म्हणतात.
* [[जवाहरलाल नेहरू]] यांनी देशाला अनेक वाईट व हरामखोर मार्ग दाखवले.

* [[संभाजी महाराज]] यांना 'लाज वाट नाही का!' असे विधान<ref>https://m.youtube.com/watch?v=zuxaa0kLiMY</ref>
== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

२१:२७, २९ मार्च २०१८ ची आवृत्ती


संभाजी भिडे (जन्म : इ.स. १९३४) [१] [२]हे प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत.[३] त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते 'भिडे गुरुजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.

विद्यालयीन शिक्षण

शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे(गुरुजी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. भिडे(गुरुजी) यांनी पुणे विद्यापीठातून परमाणुविज्ञान या विषयात स्नातकोत्तर पदवी मिळवली, त्यावेळी त्यांना सुवर्ण पदक मिळाले. त्यांनी काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले.[४]

शिवप्रतिष्ठान संस्थचे विचार व कार्य

शिवप्रतिष्ठान ही राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. तिचे भारतीय जनता पक्षाशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध अनेकदा समोर येतात.[५][६][४] प्रीती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे(गुरुजी) यांनी हिंदु तत्त्वज्ञानाचा पाया “एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले.[७]

ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण

१८ जून २०१७ रोजी पुणे येथील डेक्कन जिमखाना भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.[८] ह्याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे १००० अनुयायांवर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला.[९][१०]

कोरेगाव-भीमा प्रकरण

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेवरील झालेल्या हल्ल्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या सत्यशोधन समितीने दिला आहे. ह्या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे.[११] प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.[१२][१३]

असे असले तरी, संभाजी भिडे हे कोरेगाव-भीमा दंगलीवेळी इस्लामपुरात होते, असे पोलीस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे.

वादग्रस्त विधाने

भिडे अनेक वादग्रस्त विधाने व कार्ये केलेली आहेत. त्यापैकी खालिल विधाने ते म्हणाले आहेत.[१४]

संदर्भ

  1. ^ "संभाजी भिडेंबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018. 2018-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ "संभाजी भिडे यांची उदय निरगुडकर यांनी घेतलेली मुलाखत". न्यूज18 लोकमत. ८ जानेवारी २०१८. २८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
  3. ^ Bhosle, Prince Pratap Sinh Serfoji Raje (2017-12-20). Contributions of Thanjavur Maratha Kings: 2nd Edition (with a Brief History of Chatrapathi Shivaji Maharaj,Dharmaveer Sambhaji Maharajah,Swami Samartha Ramdas, Cholas,Nayakas and Indian Classical Art-Bharatanatyam) (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781948230957.
  4. ^ a b "Sambhaji Bhide: The 85-year-old inspirational public leader who is admired by PM Narendra Modi - NewsX". NewsX (इंग्रजी भाषेत). 2017-11-16. 2018-03-25 रोजी पाहिले.
  5. ^ "Hindutva activist revered by Uddhav, Modi slams both". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  6. ^ "Who is this man with Narendra Modi?". Zee News (इंग्रजी भाषेत). 2015-12-15. 2018-03-25 रोजी पाहिले.
  7. ^ "Sambhaji Bhide Guruji's Exclusive Interview-TV9". Best video clip, most viewed | ShowTodayTV.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  8. ^ "पालखीत अडथळा; भिडे गुरुजींविरुद्ध गुन्हा -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-06-19. 2018-03-25 रोजी पाहिले.
  9. ^ "कोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे | पुढारी". www.pudhari.news. 2018-03-25 रोजी पाहिले.
  10. ^ "Case against Sambhaji Bhide, followers for `obstructing' waari". https://www.outlookindia.com/. 2018-03-25 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
  11. ^ "कोरेगाव भीमा दंगलीत भिडे, एकबोटेंचा हात - सत्यशोधन समिती". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-20. 2018-03-25 रोजी पाहिले.
  12. ^ "26 मार्च पर्यंत मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडेला अटक करा अन्यथा विधानसभेला घेराव – लोकपत्र". elokpatra.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-27 रोजी पाहिले.
  13. ^ "संभाजी भिडेंच्या अटकेसाठी एल्गार (video) | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2018-03-27 रोजी पाहिले.
  14. ^ https://ru-clip.com/video/Aad14C3-Oi0/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE.html&feature=share
  15. ^ https://m.youtube.com/watch?v=zuxaa0kLiMY