"भीम ध्वज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Flag of various Republican Parties of India.svg|thumb|right|बौद्ध ध्वज (भीम ध्वज)]]
[[File:Flag of various Republican Parties of India.svg|thumb|right|बौद्ध ध्वज (भीम ध्वज)]]
[[File:Buddhist flag of Indian Buddhists.jpg|thumb|right|भीम ध्वज]]
[[File:Buddhist flag of Indian Buddhists.jpg|thumb|right|भीम ध्वज]]
'''भीम ध्वज''' ('''निळा ध्वज''', '''बौद्ध ध्वज''') हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा प्रतीक ध्वज आहे. हा नवबौद्ध धर्मीयांचा ध्वज असून तो बौद्ध [[विहार]]ांवर लावण्यात येतो. [[अशोकचक्र]] चिन्हांकित हा निळा ध्वज [[दलित]]-बहुजन आंदोलनात, मोच्यात, मिरवणूकित इ. ठिकाणी नेहमी वापण्यात येतो. हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः [[नवयान]]ी बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग गडद [[निळा]] असून हा रंग समतेचे (समानता) प्रतिक आहे. बाबासाहेब हे समतेचे थोर पुरस्कर्ते होते. या ध्वजावर महान चक्रवर्ती [[सम्राट अशोक]]ांचे बौद्ध [[धम्मचक्र]]ाचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील [[अशोकचक्र]] असते. अनेकदा या ध्वजावर ‘[[जय भीम]]’ हे शब्द लिहिलेले असतात. [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाच्या गटांतील सर्व राजकीय पक्षाचा ध्वज हा निळा भीम ध्वज आहे.
'''भीम ध्वज''' ('''निळा ध्वज''', '''बौद्ध ध्वज''') हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा प्रतीक ध्वज आहे. हा नवबौद्ध धर्मीयांचा ध्वज असून तो बौद्ध [[विहार]]ांवर लावण्यात येतो. [[अशोकचक्र]] चिन्हांकित हा निळा ध्वज [[दलित]]-बहुजन आंदोलनात, मोच्यात, मिरवणूकित इ. ठिकाणी नेहमी वापण्यात येतो. हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः [[नवयान]]ी बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग गडद [[निळा]] असून हा रंग समतेचे (समानता) प्रतिक आहे. बाबासाहेब हे समतेचे थोर पुरस्कर्ते होते. या ध्वजावर महान चक्रवर्ती [[सम्राट अशोक]]ांचे बौद्ध [[धम्मचक्र]]ाचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील [[अशोकचक्र]] असते. अनेकदा या ध्वजावर ‘[[जय भीम]]’ हे शब्द लिहिलेले असतात. बाबासाहेबांच्या पहिल्या पक्षाचा म्हणजे [[Scheduled Caste Federation]] चा निळा ध्वज होता. सध्या बाबासाहेबांची संकल्पना असलेला पक्ष [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाच्या गटांतील सर्व राजकीय पक्षाचा ध्वज हा निळा ध्वज आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या "[[समता सैनिक दल]]ाचा" निळा ध्वज आहे.



[[वर्ग:ध्वज]]
[[वर्ग:ध्वज]]

२०:२४, २९ मार्च २०१८ ची आवृत्ती

बौद्ध ध्वज (भीम ध्वज)
भीम ध्वज

भीम ध्वज (निळा ध्वज, बौद्ध ध्वज) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतीक ध्वज आहे. हा नवबौद्ध धर्मीयांचा ध्वज असून तो बौद्ध विहारांवर लावण्यात येतो. अशोकचक्र चिन्हांकित हा निळा ध्वज दलित-बहुजन आंदोलनात, मोच्यात, मिरवणूकित इ. ठिकाणी नेहमी वापण्यात येतो. हा ध्वज बाबासाहेबांचे व भारतीय विशेषतः नवयानी बौद्धांचे प्रतिक सुद्धा मानला जातो. डॉ. आंबेडकर व बौद्ध धर्मासंबंधीच्या अनेक ठिकाणी हा ध्वज स्थित असतो. या ध्वजाचा रंग गडद निळा असून हा रंग समतेचे (समानता) प्रतिक आहे. बाबासाहेब हे समतेचे थोर पुरस्कर्ते होते. या ध्वजावर महान चक्रवर्ती सम्राट अशोकांचे बौद्ध धम्मचक्राचा एक रूप असलेले पांढऱ्या रंगातील अशोकचक्र असते. अनेकदा या ध्वजावर ‘जय भीम’ हे शब्द लिहिलेले असतात. बाबासाहेबांच्या पहिल्या पक्षाचा म्हणजे Scheduled Caste Federation चा निळा ध्वज होता. सध्या बाबासाहेबांची संकल्पना असलेला पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गटांतील सर्व राजकीय पक्षाचा ध्वज हा निळा ध्वज आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या "समता सैनिक दलाचा" निळा ध्वज आहे.