"संभाजी भिडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९: ओळ १९:
* [[महाराष्ट्र]] राज्याला 'हरामखोर' व 'बत्तमिज' म्हणतात.
* [[महाराष्ट्र]] राज्याला 'हरामखोर' व 'बत्तमिज' म्हणतात.
* भारतीय राज्यघटनेतील '[[धर्मनिरपेक्षता|धर्मनिरपेक्षतेला]] 'कलंक' म्हणतात.
* भारतीय राज्यघटनेतील '[[धर्मनिरपेक्षता|धर्मनिरपेक्षतेला]] 'कलंक' म्हणतात.
* [[जवाहरलाल नेहरू]] यांनी देशाला अनेक वाईट व हरामखोर मार्ग दाखवले.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१२:०३, २७ मार्च २०१८ ची आवृत्ती

संभाजी भिडे (जन्म नाव: मनोहर विनायक कुलकर्णी)[१][२][३] हे प्रामुख्याने महाराष्ट्रात कार्यरत शिवप्रतिष्ठान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख आहेत.[४][५][६][७] त्यांचे वय ८० च्या पुढे आहे. ते 'भिडे गुरुजी' या नावाने प्रसिद्ध आहेत.[८]

जन्म व शिक्षण

शिवप्रतिष्ठान ही संस्था स्थापन करण्याआधी भिडे(गुरुजी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.[९][१०] भिडे(गुरुजी) यांनी परमाणु भौतिक शास्त्र या विषयात स्नातकोत्तर पदवी, पुणे विद्यापीठातुन प्राप्त केली. त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांनी काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे.[६]

विचार व कार्य

शिवप्रतिष्ठान ही संस्था राजनैतिक पक्षाशी संलग्न नसणारी सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. त्यांचे भा.ज.प. आणि संघाशी असलेले संबंध अनेकदा समोर येतात.[११] प्रिती सोमपुरा यांच्याशी बोलताना भिडे(गुरुजी) यांनी हिंदु तत्वज्ञानाचा पाया “एकम् सत् विप्रा: बहुधा वदन्ति” आहे असे आपले मत मांडले.[१२]

कोरेगाव-भिमा प्रकरण

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेवरील झालेल्या हल्ल्यात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा अहवाल ह्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या सत्यशोधन समितीने दिला आहे. ह्या दंगलीपूर्वी संभाजी भिडे कोरेगावला सतत भेटी देत होते असेही अहवालात नमूद केले गेले आहे.[१३] प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रकरण

१८-जुन-२०१७ रोजी पुणे येथील डेक्कन भागामध्ये ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वारकऱ्यांनी प्रवेश केल्याबरोबर संभाजी भिडे आणि त्यांच्या अनुयायांनी पालखीच्या मार्गामध्ये तलवारी आणि मशाली घेऊन प्रवेश केला. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची त्यांची अपेक्षा असली तरीही वारकऱ्यांनी आणि पालखी व्यवस्थापनाने हा प्रकार दरवर्षी होत असल्याचे सांगत संभाजी भिडे आणि अनुयायांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.[१४] ह्याच प्रकरणाबद्दल भिडे आणि त्यांचे १००० अनुयायांवर डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला.[१५][८]

वादग्रस्त विधाने

भिडे अनेक वादग्रस्त विधाने व कार्ये केलेली आहेत. त्यापैकी खालिल विधाने ते म्हणाले आहेत.[१६]

संदर्भ

  1. ^ "26 मार्च पर्यंत मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडेला अटक करा अन्यथा विधानसभेला घेराव – लोकपत्र". elokpatra.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-27 रोजी पाहिले.
  2. ^ "संभाजी भिडेंच्या अटकेसाठी एल्गार (video) | पुढारी". www.pudhari.news (इंग्रजी भाषेत). 2018-03-27 रोजी पाहिले.
  3. ^ "संभाजी भिडेंबद्दल या 10 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018. 2018-03-27 रोजी पाहिले.
  4. ^ Bhosle, Prince Pratap Sinh Serfoji Raje (2017-12-20). Contributions of Thanjavur Maratha Kings: 2nd Edition (with a Brief History of Chatrapathi Shivaji Maharaj,Dharmaveer Sambhaji Maharajah,Swami Samartha Ramdas, Cholas,Nayakas and Indian Classical Art-Bharatanatyam) (इंग्रजी भाषेत). Notion Press. ISBN 9781948230957.
  5. ^ Thevar, Krishna (2015-09-09). "After Aurangabad, Shiv Sena now wants to change Islampur's name to Ishwarpur". The Economic Times. 2018-03-25 रोजी पाहिले.
  6. ^ a b "Sambhaji Bhide: The 85-year-old inspirational public leader who is admired by PM Narendra Modi - NewsX". NewsX (इंग्रजी भाषेत). 2017-11-16. 2018-03-25 रोजी पाहिले.
  7. ^ "Hindutva activist revered by Uddhav, Modi slams both". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  8. ^ a b "Case against Sambhaji Bhide, followers for `obstructing' waari". https://www.outlookindia.com/. 2018-03-25 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)
  9. ^ "Shiv Sena asks BJP to allow event to mark killing of Afzal Khan". The Economic Times. 2014-11-11. 2018-03-25 रोजी पाहिले.
  10. ^ "7 Reasons Why 2,000 RSS Rebels in Goa Mean a Crisis For the BJP". The Quint (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  11. ^ "Who is this man with Narendra Modi?". Zee News (इंग्रजी भाषेत). 2015-12-15. 2018-03-25 रोजी पाहिले.
  12. ^ "Sambhaji Bhide Guruji's Exclusive Interview-TV9". Best video clip, most viewed | ShowTodayTV.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-25 रोजी पाहिले.
  13. ^ "कोरेगाव भिमा दंगलीत भिडे, एकबोटेंचा हात - सत्यशोधन समिती". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-01-20. 2018-03-25 रोजी पाहिले.
  14. ^ "पालखीत अडथळा; भिडे गुरूजींविरुद्ध गुन्हा -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-06-19. 2018-03-25 रोजी पाहिले.
  15. ^ "कोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे | पुढारी". www.pudhari.news. 2018-03-25 रोजी पाहिले.
  16. ^ https://ru-clip.com/video/Aad14C3-Oi0/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE.html&feature=share