"भाऊ लोखंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७: ओळ ७:
==लेखन==
==लेखन==
* [[अयोध्या]] कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
* [[अयोध्या]] कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
* डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा (पारिजात प्रकाशन, कोल्हापूर - २०१२)

==संदर्भ==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

०७:२१, २७ मार्च २०१८ ची आवृत्ती

डॉ. भाऊ लोखंडे (जन्म: १५ जून १९४२) हे मराठी समाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुंडन्ट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध व दलित साहित्याच्या चळवळीत महत्वाचे योगदान असलेले आंबेडकरवादी विचारवंत आहेत.[१]

लोखंडे हे नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर पाली प्राकृत विभागाचे रीडर राहिले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे विभागप्रमुख होते. अनेक संस्थांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर डॉ. लोखंडे यांनी काम आहे. साहित्यातील त्यांचे योगदान मोठे असून, विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिलेले आहे. ‘मराठी संत साहित्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव’ हा त्यांच्या पीएच.डी. शोधप्रबंधाचा विषय होता. ‘रशियातील बौद्धधर्म’ आदी त्यांचे साहि‌त्य प्रकाशित झाले आहे.

लेखन

  • अयोध्या कुणाची? रामाची? बाबराची? की बुद्धाची?
  • डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा (पारिजात प्रकाशन, कोल्हापूर - २०१२)

संदर्भ