"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:


* भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला
* भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला
** जेम्स लेन यांनी लिहिलेल्या ''शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकातील [[जिजाबाई शहाजी भोसले|जिजाबाई]] यांच्या बदनामी प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर]] हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केले. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/all-the-sambhaji-brigade-activists-acquitted-by-pune-session-court-in-bhandarkar-institute-attack-case/articleshow/61275525.cms|title=भांडारकर हल्ला: 'ब्रिगेड'चे सर्व कार्यकर्ते निर्दोष -Maharashtra Times|date=2017-10-27|work=Maharashtra Times|access-date=2018-03-19|language=mr}}</ref> [[File:BORI, Pune.jpg|thumb|150px|
** जेम्स लेन यांनी लिहिलेल्या ''शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया'' या पुस्तकातील [[जिजाबाई शहाजी भोसले|जिजाबाई]] यांच्या बदनामी प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी [[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर]] हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केले. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/all-the-sambhaji-brigade-activists-acquitted-by-pune-session-court-in-bhandarkar-institute-attack-case/articleshow/61275525.cms|title=भांडारकर हल्ला: 'ब्रिगेड'चे सर्व कार्यकर्ते निर्दोष -Maharashtra Times|date=2017-10-27|work=Maharashtra Times|access-date=2018-03-19|language=mr}}</ref> [[File:BORI, Pune.jpg|thumb|150px|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता. त्यानी ही संस्था जाळली होती.]]
* [[रायगड (किल्ला)|रायगडावरील]] वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. [[File:RaigadFort8.jpg|thumb|150px|रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.]]
* [[रायगड (किल्ला)|रायगडावरील]] वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला. [[File:RaigadFort8.jpg|thumb|150px|रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.]]
** संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७३ लोकांना पोलिसांनी अटक केली. <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_73-held-for-removing-shivaji-dogs-statue-from-raigad-fort_1723352|title=73 held for removing Shivaji dog’s statue from Raigad fort {{!}} Latest News & Updates at Daily News & Analysis|date=2012-08-03|work=dna|access-date=2018-03-19|language=en-US}}</ref> .
** संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७३ लोकांना पोलिसांनी अटक केली. <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.dnaindia.com/mumbai/report_73-held-for-removing-shivaji-dogs-statue-from-raigad-fort_1723352|title=73 held for removing Shivaji dog’s statue from Raigad fort {{!}} Latest News & Updates at Daily News & Analysis|date=2012-08-03|work=dna|access-date=2018-03-19|language=en-US}}</ref> .

११:५६, २६ मार्च २०१८ ची आवृत्ती

संभाजी ब्रिगेड ही महाराष्ट्रातील एक संघटना आणि राजकीय पक्ष आहे. संभाजी महाराज यांचे नाव या संघटनेला दिले आहे. पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत.[१] संभाजी ब्रिगेडचे विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे आहे. मराठा सेवा संघाच्या या "संभाजी ब्रिगेड'मध्ये फूट पडली असून, राजकीय पक्ष म्हणून ब्रिगेडसोबत काम करण्यास नकार दिलेल्या मंडळींनी स्वतंत्र ब्रिगेड स्थापन केली आहे. प्रवीण गायकवाड यांची या नव्या गटाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.[२]

केलेल्या गोष्टी

  • भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला
    • जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील जिजाबाई यांच्या बदनामी प्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७२ तरुणांना पोलिसांनी अटक केले. २०१७ साली या खटल्याचा निकाल लागला आणि त्यामध्ये सर्वच ७२ जणांना निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे.[३]
      भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता. त्यानी ही संस्था जाळली होती.
  • रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.
    रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.
    • संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७३ लोकांना पोलिसांनी अटक केली. [४] .
  • पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला:
    • ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली. [५]
  • आर आर पाटलांवर केलेला हल्ला:
    • महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील य़ांच्यावर हल्ला: शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले. [६]

संदर्भ

  1. ^ "sambhajibrigade". www.sambhajibrigade.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.esakal.com/maharashtra/pune-maharashtra-news-sambhaji-brigade-divide-105349
  3. ^ "भांडारकर हल्ला: 'ब्रिगेड'चे सर्व कार्यकर्ते निर्दोष -Maharashtra Times". Maharashtra Times. 2017-10-27. 2018-03-19 रोजी पाहिले.
  4. ^ "73 held for removing Shivaji dog's statue from Raigad fort | Latest News & Updates at Daily News & Analysis". dna (इंग्रजी भाषेत). 2012-08-03. 2018-03-19 रोजी पाहिले.
  5. ^ "News18.com: CNN-News18 Breaking News India, Latest News, Current News Headlines". News18 (इंग्रजी भाषेत). 2018-03-19 रोजी पाहिले.
  6. ^ "Sambhaji Brigade targets home min - Times of India". The Times of India. 2018-03-19 रोजी पाहिले.

पहा : [https://www.facebook.com/AntiSambhajiBriged

पहा : [http://jwalant-hindutw.blogspot.in/

पहा: वाघ्या कुत्र्याचे सत्य विदागारातील आवृत्ती

पहा: [१]http://www.sambhajibrigade.org/