"लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २: ओळ २:

१९०० मध्ये फेबियन सोसायटीचे सदस्य सिडनी वेब, बीट्राइस वेब, ग्रॅहम वाल्य, आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याद्वारे समाजाच्या भलाईसाठी स्थापना, एलएसईने १९०० मध्ये लंडन विद्यापीठामध्ये प्रवेश केला व १९०१ मध्ये विद्यापीठाच्या तत्वावर त्यांचा पहिला पदवी अभ्यासक्रम सुरू केला. एलएसई ने २००८ पासून स्वतःची पदवी दिली आहे, जे त्यापूर्वी लंडन विद्यापीठाची पदवी बहाल केली होती.

[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[के.आर. नारायण]], [[अमर्त्य सेन]] इ. या विद्यापीठाचे विद्यार्थी होते.

[[वर्ग:इंग्लंडमधील विद्यापीठे]]
[[वर्ग:इंग्लंडमधील विद्यापीठे]]

१५:११, २५ मार्च २०१८ ची आवृत्ती

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (अधिकृतपणे: द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, ज्याला एलएसई असेही म्हणले जाते) हे लंडन, इंग्लंडमधील एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे आणि संघीय लंडन विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे.

१९०० मध्ये फेबियन सोसायटीचे सदस्य सिडनी वेब, बीट्राइस वेब, ग्रॅहम वाल्य, आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याद्वारे समाजाच्या भलाईसाठी स्थापना, एलएसईने १९०० मध्ये लंडन विद्यापीठामध्ये प्रवेश केला व १९०१ मध्ये विद्यापीठाच्या तत्वावर त्यांचा पहिला पदवी अभ्यासक्रम सुरू केला. एलएसई ने २००८ पासून स्वतःची पदवी दिली आहे, जे त्यापूर्वी लंडन विद्यापीठाची पदवी बहाल केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के.आर. नारायण, अमर्त्य सेन इ. या विद्यापीठाचे विद्यार्थी होते.