"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १,१२७: ओळ १,१२७:
==विदेशी लेखकांची पुस्तके ==
==विदेशी लेखकांची पुस्तके ==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर विदेशातही विपुल लिखाण झाले आहे. अनेक विदेशी साहित्यिक-संशोधकांनीही बाबासाहेबांचा गौरव केला आहे. त्‍यापैकी काही ग्रंथ आणि लेखकांचीही नावे खालिलप्रमाणे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर विदेशातही विपुल लिखाण झाले आहे. अनेक विदेशी साहित्यिक-संशोधकांनीही बाबासाहेबांचा गौरव केला आहे. त्‍यापैकी काही ग्रंथ आणि लेखकांचीही नावे खालिलप्रमाणे आहे.
* Ambedkar's Conversion

– Eleanor Zelliot, २००५<ref>https://books.google.co.in/books/about/Ambedkar_s_Conversion.html?id=498QAQAAIAAJ&redir_esc=y&hl=en</ref>
* Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement
* Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement
– Eleanor Zelliot, 2004
– Eleanor Zelliot, 2004

२२:१७, १८ मार्च २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्रचंड ग्रंथ-पुस्तके लिहिली गेलेली आहेत. त्यामध्ये जीवनचरित्रे, वैचारित लेखन आहेत, तसेच त्यांच्या विचारांवर, कार्यांवर, बहुआयामी व्यक्तीमत्त्वाच्या विविध बाजूंवर लिहलेली आहेत.

मराठी पुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेली मराठी भाषेतील पुस्तके
अ.क्र. पुस्तकाचे नाव लेखक/संपादक प्रकाशन व वर्ष पृष्ठ संख्या संदर्भ व टीप
०१ अनाथांचा नाथ डॉ. आंबेडकर प्रा. अजित पाटील
०२ आठवणीतले बाबासाहेब योगीराज बागुल
०३ आंबेडकर नलिनी पंडित ग्रंथाली प्रकाशन
०४ आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना डॉ. रावसाहेब कसबे सुगावा प्रकाशन, पुणे
आंबेडकर आणि मार्क्स डॉ. रावसाहेब कसबे सुगावा प्रकाशन, पुणे - १९८५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि माहात्म्य दादू मांद्रेकर २०१७
आंबेडकर भारत - भाग १ बाबुराव बागुल राजहंस प्रकाशन, पुणे
आंबेडकर भारत - भाग २ बाबुराव बागुल सुगावा प्रकाशन, पुणे
आंबेडकर यांचे राजकीय विचार भ. द. देशपांडे लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन
आंबेडकरवाद हर्ष जगझाप डायमंड प्रकाशन
आंबेडकरी जलसे डॉ. भगवान ठाकूर
आंबेडकरी जलसा तडवळकरांचा ज्ञानेश्वर ढावरे
आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार डॉ. सी.एच. निकुंभे
आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी कृष्णा मेणसे लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन
आंबेडकरवाद : तत्त्व आणि व्यवहार रावसाहेब कसबे सुगावा प्रकाशन
आंबेडकरवादी कवितांचा नवा गंध डॉ. श्रीपाल सबनीस
आंबेडकरवादी प्रतिभावंत श्रीपाल सबनीस
आंबेडकरवादी मराठी साहित्य यशवंत मनोहर युगसाक्षी प्रकाशन, नागपूर प्रथमावृत्ती १९-१०-१९९९
आम्हीही इतिहास घडवला उर्मिला पवार, मीनाक्षी मून
उगवतीचा क्रांतिसूर्य डॉ. श्रीपाल सबनीस
गांधी आणि आंबेडकर गं. बा. सरदार
गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे रंगनाथ कुलकर्णी १९९१
ग्रंथकार भीमराव संपादक : सुहास सोनवणे
चंदनाला पुसा डॉ. दा. स. गजघाटे ऋचा प्रकाशन
ज्योतिराव, भीमराव म. न. लोही ऋचा प्रकाशन
प्रज्ञासूर्याच्या प्रकाशात डॉ. बबन जोगदंड स्वयंदीप प्रकाशन
डॉ. आंबेडकर तानाजी बाळाजी खरावतेकर रवि किरण छापखाणा, कराची, पाकिस्तान, १९४६ डॉ. बाबासाहेबांचे आद्यचरित्र[१]
डॉ. आंबेडकर : एक चिंतन मधु लिमये, अनुवाद : अमरेंद्र, नंदू धनेश्वर रचना प्रकाशन, मुंबई
डॉ. आंबेडकर : शांततामय सामाजिक क्रांतीचे प्रणेते डॉ. राम खोब्रागडे
डॉ. आंबेडकर आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान डॉ. नरेंद्र जाधव सुगावा प्रकाशन, पुणे, १९९२
डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह संकलन : य.दि. फडके
डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म प्रभाकर वैद्य शलाका प्रकाशन, १९८१
डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना रावसाहेब कसबे
डॉ. आंबेडकर आणि विनोद : एक शोध दामोदर मोरे ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९९
डॉ. आंबेडकर आणि समकालीन संपादक : सुहास सोनवणे
डॉ. आंबेडकर आणि हिंदू कोडबिल चांगदेव खैरमोडे
डॉ. आंबेडकर दर्शन (लेखसंग्रह) संपादक : मनीष कांबळे
डॉ. आंबेडकर विचारमंथन वा. ना. कुबेर लोकवाङ्‌मयगृह प्रकाशन, मुंबई
डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद : वास्तव आणि विपर्यास डॉ. सी. एच. निकुंभे
डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा भास्कर भोळे
डॉ. आंबेडकरांची भाषणे संपादन : डॉ. प्रकाश खरा
डॉ. आंबेडकरांचे अंतरंग द. न. गोखले मौज प्रकाशन
डॉ. आंबेडकरांचे मारेकरी - अरुण शौरी डॉ. य.दि. फडके
डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार डॉ. आनंद तेलतुंबडे, अनुवाद - तुकाराम जाधव
डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विज्ञान डी. वाय. हाडेकर
डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण : एक अभ्यास शेषराव मोरे राजहंस प्रकाशन, पुणे, १९९८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर धनंजय कीर पॉप्युलर प्रकाशन, १९५४ डॉ. आंबेडकर हयातीत प्रकाशित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाना ढाकुलकर ऋचा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सौ. अनुराधा गद्रे मनोरमा प्रकाशन
डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर चां. भ. (चांगदेव भवानराव) खैरमोडे १२ खंड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सचिन खोब्रागडे ऋचा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर : मानवतेचे कैवारी रा. ह. देशपांडे, अनुवाद : श्री. पु. गोखले नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान थोरात सुखदेव, अनुवाद : दांडगे, काकडे, भानुपते सुगावा प्रकाशन, पुणे, २००५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा डॉ. विजय खरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र संपादक : धनंजय कीर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ संपादक : दया पवार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यात शब्दांत ग.प्र. प्रधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य (अध्यक्षीय व इतर भाषणे) संपादक : अडसूळ भाऊसाहेब महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई, १९७७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य संपादक : भाऊसाहेब आडसूळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात: असा मी जगलो ज. गो. संत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा शंकरराव खरात इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे २५६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र विजय जाधव मनोरमा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाङमयीन चिंतन डॉ. योगेंद्र मेश्राम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर धनंजय कीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार शंकरराव खरात इंद्रायणी साहित्य प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात शंकरराव खरात इंद्रायणी साहित्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई, १९६६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारउद्रेक आसाराम सैंदाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार बी. सी. कांबळे (?) प्रकाशन, मुंबई, १९७३
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे शंकरराव खरात लेखन वाचन भांडार, पुणे, १९६(?)
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे क्षितीज पब्लिकेशन, नागपूर, २००२
डॉ. बाबासाहेब आणि आम्ही अविनाश आहेर मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९९६
डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ राजा जाधव आणि जयंतीभाई शहा राजलक्ष्मी प्रकाशन, १९९४
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (समग्र चरित्र, खंड १ ते १५) चांगदेव भवानराव खैरमोडे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर : अस्पृश्यांचा उद्धारक चांगदेव भवानराव खैरमोडे
धर्मांतराची भीमगर्जना प्रा. अरुण कांबळे
पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर माधवी खरात श्री समर्थ प्रकाशन, पुणे, २००१
प्रबुद्ध भा. द. खेर मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, १९८९
प्रज्ञासूर्य संपादक : शरणकुमार लिंबाळे प्रचार प्रकाशन, कोल्हापूर, १९९१
फुले-आंबेडकरी चळवळीचे क्रांतिशास्त्र मनोहर पाटील
बहुआयामी संपादक : सुहास सोनवणे
बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रा. सुभाष गवई ऋचा प्रकाशन
बाबासाहेब आंबेडकर नियोजन जल व विद्युत विकास भूमिका व योगदान सुखदेव थोरात
बाबासाहेब आंबेडकरांवरील संक्षिप्त संदर्भ सूची धनंजय कीर
बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील सुवर्णक्षण प्रा. झुुंबरलाल कांबळे व इतर
भीमप्रेरणा : भारतरत्‍न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार संपादक : अ.म. सहस्रबुद्धे राजा प्रकाशन, मुंबई, १९९०
भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद डॉ. श्रीपाल सबनीस
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संजय पाटील निर्मल प्रकाशन, नांदेड, २००४
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. श्री. दीक्षित स्नेहवर्धन प्रकाशन
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन, विचार, कार्य आणि परिणाम यदुनाथ थत्ते कौस्तुभ प्रकाशन, नागपूर, १९९४
भारतातील आर्थिक सुधारणा आणि दलित - एक आंबेडकरी दृष्टिकोन डॉ. भालचंद्र मुणगेकर
मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर सरोज कांबळे सावित्रीबाई फुले प्रकाशन, १९९९
महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वामन निंबाळकर प्रबोधन प्रकाशन
महामानव: आपला आदर्श, आपली प्रेरणा महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचानाद्वारे प्रकाशित, २०१६ [२]
महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाचे समकालीन आकलन डॉ. हर्ष जगझाप व संघरत्न सोनवणे डायमंड प्रकाशन
माणूस त्याचा समाज व बदल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धांतन सुधाकर गायकवाड
शेतकर्‍यांचे बाबासाहेब डॉ. दत्तात्रेय गायकवाड
सत्यआग्रही आंबेडकर संपादक : सुहास सोनवणे
समग्र आंबेडकर चरित्र (खंड १ ते २४) बी. सी. कांबळे
समाजप्रबोधनकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. सी. एच. निकुंभे
समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉ. प्रदीप आगलावे
संविधान सभेत डॉ. आंबेडकर जयदेव गायकवाड पद्मगंधा प्रकाशन
संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी. सी. कांबळे (?) प्रकाशन, मुंबई, १९७२
सावरकर - आंबेडकर : एक समांतर प्रवास हेमंत चोपडे विजय प्रकाशन (नागपूर) २२९
शब्दफुलांची संजीवनी संपादक : सुहास सोनवणे
ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वि. र. काळे वसंत बुक स्टॉल, मुंबई, २००४
ज्ञानेश्वर आणि आंबेडकर श्रीपाल सबनीस
आंबेडकरी स्वकथने : एक समाजशास्त्रीय अध्ययन डॉ. अनिल सूर्या सुगावा प्रकाशन ३०२
आपले बाबासाहेब   बी. व्ही. जोंधळे साकेत प्रकाशन
बाबासाहेब यांची गाजलेली भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विनिमय पब्लिकेशन्स १३६
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे आत्मभान हेमा राईरकर सुगावा प्रकाशन ३३४
समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकवाङमय गृह ३५७
चार्वाक, बुद्ध आणि आंबेडकर डी. वाय. हाडेकर सुगावा प्रकाशन १०९
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक डॉ. गिरीश जाखोटिया मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे २०७ [३]
असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राचार्य व. न. इंगळे साकेत प्रकाशन, औरंगाबाद २०० [४]

इंग्रजी पुस्तके

  • The Essential Writing of B.R. Ambedkar

— Velerian Rodrigues

  1. Philosophy of Dr. B. R. Ambedkar — Pradeep Gokhale
  2. Ambedkarism : Essays on Select Economic & Culture Issues — प्रवीण के. जाधव
  3. Ambedkar : Awakening India's Social Conscience — नरेंद्र जाधव
  4. Ambedkar's World : The Making of the Babasaheb and Dalit Movement — एलिनॉर झेलियट
  5. Ambedkar and Buddhism — महास्थविर संघरक्षित
  6. Ambedkar : An Economist Extraordinaire — Narendra Jadhav
  7. Ambedkar : His Life and Vision — डी. सी. व्यास
  8. Dr. B.R. Ambedkar : The Messiah of the Downtrodden — जनक सिंह
  9. Dr. Ambedkar & Social Work — R. N. Rana
  10. Ambedkar's conversion (Eleanor Zelliot)
  11. Dr. Babasaheb Ambedkar — Vasant Moon
  12. Dr. Ambedkar: Life and Mission (Dhananjay Keer)
  13. The Essential Ambedkar (डॉ. भालचंद्र मुणगेकर)
  14. Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies — डॉ. एस. एस. धाकतोडे
  15. Life and Mission of Dr. Babasaheb Ambedkar — डॉ. संदेश वाघ
  16. Karl Marks and Babasaheb Ambedkar : A Comparative Study — आर. के. क्षीरसागर
  17. The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts — डॉ. मा.स. गोरे, Sage publication, १९९३
  18. The Essential Writing of B.R. Ambedkar — Velerian Rodrigues
  19. Thoughts of Dr. Babasaheb Ambedkar — वाय.डी. सोनटक्के

हिंदी पुस्तके

  1. अंबेडकर - प्रबुद्ध भारत की ओर — गेल ओमवेट
  2. डॉ. बाबासाहेब आम्बेडकर — सूर्यनारायण रणसुभे
  3. दलित समाज के पितामह डॉ. भीमराव अम्बेडकर — डॉ. सुनील योगी
  4. पत्रकारिता के युग निर्माता भीमराव आंबेडकर — सूर्यनारायण रणसुभे
  5. प्रखर राष्ट्रभक्त डा. भीमराव अम्बेडकर — चन्द्र शेखर भण्डारी, एस. आर. रामस्वामी
  6. बुद्धत्व के अग्रदूत डाँ॰ आंबेडकर — सी. डि. नाईक
  7. महामानव बाबा साहेब डॉ. आम्बेडकर — मोहनदास नैमिशराय, २०१३
  8. महान भारतीय महापुरूष डॉ. भीमराव अम्बेडकर —
  9. युगपुरुष अंबेडकर — राजेन्द्र मोहन भटनाकर
  10. राष्ट्रनिर्माता बाबासाहेब अम्बेडकर — संपादन - प्रो. विवेक कुमार, अशोक दास

विदेशी लेखकांची पुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर विदेशातही विपुल लिखाण झाले आहे. अनेक विदेशी साहित्यिक-संशोधकांनीही बाबासाहेबांचा गौरव केला आहे. त्‍यापैकी काही ग्रंथ आणि लेखकांचीही नावे खालिलप्रमाणे आहे.

  • Ambedkar's Conversion

– Eleanor Zelliot, २००५[५]

  • Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement

– Eleanor Zelliot, 2004

  • Ambedkar's World : The Making of the Babasaheb and Dalit Movement

— एलिनॉर झेलियट

  •  आंबेडकर अँड बुद्धिझम

- संघरक्षित, लंडन

  • बुद्धिस्‍ट रिव्‍हायव्‍हल्‍स इन इंडिया: अॅसपेक्‍ट्स ऑफ द सोशलॉजी ऑफ बुद्धिझम

– ट्रेव्‍हर लिंग, अमेरिका

  • रिलिव्‍हन्‍स ऑफ आंबेडकरीझम इन इंडिया

– के.एस. चलपम

  • डॉ. आंबेडकर अँड अनटचॅबिलिटी

– जेफरलॉट क्रिस्‍टोफर, अमेरिका

  • आंबेडकर: रिफॉर्म्‍स ऑर रिव्‍होल्‍युशन

– थॉमस मॅथ्‍यु, मिशिगन

  • व्‍हरडिक्‍ट ऑन इंडिया

– बेव्‍हरली निकोल्‍स

  •  डॉ. आंबेडकर अँड महार मुव्‍हमेंट

– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका

  • गांधी अँड आंबेडकर: अ स्‍टडी इन लिडरशिप

– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका

  • रिव्‍हायवल ऑफ बुद्धिझम इन मॉडर्न इंडिया अँड द रोल ऑफ आंबेडकर अँड दलाई लामा

– डॉ. एल. केनेडी,  

  • Dr. B.R. Ambedkar, a study in just society

– James Massey, २००३ (पृष्ठ १२३)[६]

  • Mahar, Buddhist, and Dalit: Religious Conversion and Socio-political Emancipation

— Johannes Beltz, २००५ (पृ. ३०९)[७]

हेही पहा

संदर्भ

बाह्य दुवे