"गोलमेज परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८: ओळ ८:


[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:दलित इतिहास]]
[[वर्ग:दलित राजकारण]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]
[[वर्ग:महात्मा गांधी]]
[[वर्ग:इंग्लंडचा इतिहास]]

२३:२९, १६ मार्च २०१८ ची आवृत्ती

गोलमेज परिषद ही अनेक पक्षांमध्ये चर्चा करण्यासाठीचा मंच होय. पूर्वी गोल आकाराच्या मेजाभोवती बसून पक्षकार वाटाघाटी करीत असल्यामुळे यास असे नाव आहे. यात कोणालाही मेजाच्या मध्यात किंवा कोपऱ्यात बसल्याने आपले महत्व कमीअधिक आहे असे वाटू नये यासाठी गोल आकाराचे मेज वापरले जायचे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान सायमन कमिशन वर चर्चा करण्यासाठी लंडन येथे तीन गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या.

पहिली गोलमेज परिषद

दुसरी गोलमेज परिषद

तिसरी गोलमेज परिषद