"उमा शंकर दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''उमा शंकर दीक्षित''' ([[१२ जानेवारी]] [[इ.स. १९०१]] - [[३० मे]] [[इ.स. १९९१]]) एक [[भारतीय]] राजकारणी, कॅबिनेट मंत्री आणि [[पश्चिम बंगाल]] आणि [[कर्नाटक]]चे [[राज्यपाल]] होते.<ref name="wb">{{cite web|url=http://rajbhavankolkata.gov.in/html/pastgov1912_new.htm|title=Governors >> Governors of Bengal from 1912 up to the present day|publisher=[[Governor of West Bengal]] website}}</ref><ref name=ka>[http://rajbhavan.kar.nic.in/governors/UmaShankarDikshit.htm Governors] [[Governor of Karnataka]] website.</ref> १२ जानेवारी १९०१ रोजी उन्नाव जिल्ह्यातील उगू गावात त्यांनी जन्म घेतला. त्यांचे शिक्षण [[कानपूर]] येथून झाले. आपल्या विद्यार्थीजीवनानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. गणेश शंकर विद्यार्थी समितीचे अध्यक्ष असताना ते कानपूरच्या जिल्हा काँग्रेस समितीचे सचिव होते.

त्यांनी [[भारताचे गृहमंत्री]], [[भारताचे आरोग्यमंत्री|आरोग्यमंत्री]] आणि कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल या सेवाही दिल्या. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष तसेच लखनौ येथे असोसिएटेड जर्नल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आपले गाव उगूमध्ये गर्ल्स इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना केली.<ref name="nic">{{cite web |url=http://unnao.nic.in/Personali.htm |title=Famous Personalities - Profile|publisher=Unnao Nic |accessdate=21 October 2012}}</ref> [[भारत सरकार]]ने १९८९ साली त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान [[पद्म विभूषण]] पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्यांनी [[भारताचे गृहमंत्री]], [[भारताचे आरोग्यमंत्री|आरोग्यमंत्री]] आणि कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल या सेवाही दिल्या. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष तसेच लखनौ येथे असोसिएटेड जर्नल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आपले गाव उगूमध्ये गर्ल्स इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना केली.<ref name="nic">{{cite web |url=http://unnao.nic.in/Personali.htm |title=Famous Personalities - Profile|publisher=Unnao Nic |accessdate=21 October 2012}}</ref> [[भारत सरकार]]ने १९८९ साली त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान [[पद्म विभूषण]] पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.<ref>{{cite web|url=http://india.gov.in/myindia/padmavibhushan_awards_list1.php|title=Padma Vibhushan Awardees|publisher=''[[Govt. of India]]'' website}}</ref>
{{विस्तार}}
{{विस्तार}}

२१:१८, १५ मार्च २०१८ ची आवृत्ती

उमा शंकर दीक्षित (१२ जानेवारी इ.स. १९०१ - ३० मे इ.स. १९९१) एक भारतीय राजकारणी, कॅबिनेट मंत्री आणि पश्चिम बंगाल आणि कर्नाटकचे राज्यपाल होते.[१][२] १२ जानेवारी १९०१ रोजी उन्नाव जिल्ह्यातील उगू गावात त्यांनी जन्म घेतला. त्यांचे शिक्षण कानपूर येथून झाले. आपल्या विद्यार्थीजीवनानंतर ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. गणेश शंकर विद्यार्थी समितीचे अध्यक्ष असताना ते कानपूरच्या जिल्हा काँग्रेस समितीचे सचिव होते.

त्यांनी भारताचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री आणि कर्नाटक आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल या सेवाही दिल्या. त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष तसेच लखनौ येथे असोसिएटेड जर्नल्सचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आपले गाव उगूमध्ये गर्ल्स इंटरमिजिएट कॉलेजची स्थापना केली.[३] भारत सरकारने १९८९ साली त्यांना भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.[४]

संदर्भ

  1. ^ "Governors >> Governors of Bengal from 1912 up to the present day". Governor of West Bengal website.
  2. ^ Governors Governor of Karnataka website.
  3. ^ "Famous Personalities - Profile". Unnao Nic. 21 October 2012 रोजी पाहिले.
  4. ^ "Padma Vibhushan Awardees". Govt. of India website. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)