"जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ १: ओळ १:
'''जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष)''' (किंवा '''जनता पार्टी (सेक्युलर)''') हा जुलै १९७९ मध्ये राज नारायण यांनी स्थापन केलेला भारतातील एक राजकीय पक्ष होता. १६ जुलै १९७९ रोजी, चरनसिंहांनी [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] (ओ) च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी [[भारताचे पंतप्रधान]]पद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर '[[भारतीय लोक दल|लोक दल]]' असे करण्यात आले, परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये ७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.

==हे सुद्धा पहा==
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:भारतीय राजकीय पक्ष]]

१४:२९, १२ मार्च २०१८ ची आवृत्ती

जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) (किंवा जनता पार्टी (सेक्युलर)) हा जुलै १९७९ मध्ये राज नारायण यांनी स्थापन केलेला भारतातील एक राजकीय पक्ष होता. १६ जुलै १९७९ रोजी, चरनसिंहांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (ओ) च्या पाठिंब्याने २८ जुलै १९७९ रोजी भारताचे पंतप्रधानपद स्वीकारले परंतु त्यांचे समर्थन काढून घेतल्याने त्यांनी २० ऑगस्ट १९७९ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९८० मध्ये भारतीय लोकसभा निवडणुकीपूर्वी चरणसिंह यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे नंतर 'लोक दल' असे करण्यात आले, परंतु आधिकारिकरित्या पक्षाच्या आधीच्या नावाने निवडणुकीत ते लढले. १९८० मध्ये ७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आणि एकूण मतांपैकी त्यांना ९.३९ टक्के मते मिळाली.

हे सुद्धा पहा

संदर्भ