"भूतानमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{बौद्ध धर्म}} '''भूतानमध्ये बौद्ध धर्म''' हा प्रमुख धर्म आहे. वज्रया...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:३६, १२ मार्च २०१८ ची आवृत्ती

भूतानमध्ये बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. वज्रयान बौद्ध धर्म हा भूतानचा राज्यधर्म आहे. भूतानमध्ये सुमारे ७५% बौद्धांची लोकसंख्या आहे. भूतकाळात भूतान मध्ये तिबेटी बौद्ध धर्म हा प्रचलित बौद्ध धर्म असला तरी, त्याच्या विधी, धर्मकेंद्राने अधिकृतपणे ठरवलेली सार्वजनिक प्रार्थना व पूजाविधी, आणि मठवासी संस्था यामध्ये लक्षणीय भिन्नता आहे.

हे सुद्धा पहा