"निर्मला सीतारामन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ९: ओळ ९:
{{DEFAULTSORT:सीतारमण, निर्मला}}
{{DEFAULTSORT:सीतारमण, निर्मला}}
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
[[वर्ग:भारतीय अर्थशास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भारतीय संरक्षणमंत्री]]
[[वर्ग:भारतीय_महिला_राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय_महिला_शास्त्रज्ञ]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]

२१:२८, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती

निर्मला सीतारमण

निर्मला सीतारमण (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आहे. त्या भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.[१][२] नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांनी आधी वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार पाहिला. सध्या ३ सप्टेंबर २०१७ पासून त्या भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून काम करीत आहेत.[३] कर्नाटकातून त्या राज्यसभेच्या सदस्याम्हणून निवडल्या गेल्या.[४][५]

सीतारमण यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.[६]

संदर्भ

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; address नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "BJP.org Rajya sabha members". 12 April 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Cabinet rejig: A nod for BJP's young champs". The Times of India. 3 September 2017. 3 September 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "NDTV".
  5. ^ "भारतातील महिला खासदार".
  6. ^ "Deccan Chronicle: BJP leader Nirmala Sitharaman gets NJR Rajya Sabha seat". 4 June 2014.