"निर्मला सीतारामन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Nirmala Sitharaman.jpg|thumb|निर्मला सीतारमण]]
[[File:Nirmala Sitharaman.jpg|thumb|निर्मला सीतारमण]]
'''निर्मला सीतारमण''' (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या [[भारत|भारताच्या]] केंद्रीय संरक्षण मंत्री आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] नेत्या आहेत.<ref name = address/><ref>{{cite web|url=http://www.bjp.org/bjp-in-parliament/rajya-sabha-members|title=BJP.org Rajya sabha members|access-date=12 April 2015}}</ref> [[नरेंद्र मोदी]] यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांनी आधी वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार पाहिला. सध्या ३ सप्टेंबर २०१७ पासून त्या [[भारताचे संरक्षणमंत्री|भारताच्या संरक्षणमंत्री]] म्हणून काम करीत आहेत.<ref name="minister">{{cite news|title=Cabinet rejig: A nod for BJP’s young champs |url=http://timesofindia.indiatimes.com/india/cabinet-rejig-a-nod-for-bjps-young-champs/articleshow/60344186.cms|accessdate=3 September 2017|work=[[The Times of India]]|date=3 September 2017}}</ref> [[कर्नाटक]]ातून त्या [[राज्यसभा सदस्य|राज्यसभेच्या सदस्या]]म्हणून निवडल्या गेल्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mapsofindia.com/election/women-members-of-parliament.html|title=भारतातील महिला खासदार|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>
'''निर्मला सीतारमण''' (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या [[भारत|भारताच्या]] केंद्रीय संरक्षण मंत्री आणि [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] नेत्या आहेत.<ref name = address/><ref>{{cite web|url=http://www.bjp.org/bjp-in-parliament/rajya-sabha-members|title=BJP.org Rajya sabha members|access-date=12 April 2015}}</ref> [[नरेंद्र मोदी]] यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांनी आधी वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार पाहिला. सध्या ३ सप्टेंबर २०१७ पासून त्या [[भारताचे संरक्षणमंत्री|भारताच्या संरक्षणमंत्री]] म्हणून काम करीत आहेत.<ref name="minister">{{cite news|title=Cabinet rejig: A nod for BJP’s young champs |url=http://timesofindia.indiatimes.com/india/cabinet-rejig-a-nod-for-bjps-young-champs/articleshow/60344186.cms|accessdate=3 September 2017|work=[[The Times of India]]|date=3 September 2017}}</ref> [[कर्नाटक]]ातून त्या [[राज्यसभा सदस्य|राज्यसभेच्या सदस्या]]म्हणून निवडल्या गेल्या.<ref>{{cite news| title = NDTV|url=http://www.ndtv.com/india-news/congress-wins-3-rajya-sabha-seats-from-karnataka-bjp-gets-1-1418017}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.mapsofindia.com/election/women-members-of-parliament.html|title=भारतातील महिला खासदार|last=|first=|date=|website=|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=}}</ref>


सीतारमण यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.
सीतारमण यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.<ref>{{cite news|url=http://www.deccanchronicle.com/140604/nation-politics/article/bjp-leader-nirmala-sitharaman-gets-njr-rajya-sabha-seat|title=Deccan Chronicle: BJP leader Nirmala Sitharaman gets NJR Rajya Sabha seat|date=4 June 2014}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

२१:२१, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती

निर्मला सीतारमण

निर्मला सीतारमण (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) या भारताच्या केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.[१][२] नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. त्यांनी आधी वाणिज्य मंत्रालयाचा कार्यभार पाहिला. सध्या ३ सप्टेंबर २०१७ पासून त्या भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून काम करीत आहेत.[३] कर्नाटकातून त्या राज्यसभेच्या सदस्याम्हणून निवडल्या गेल्या.[४][५]

सीतारमण यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.[६]

संदर्भ

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; address नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "BJP.org Rajya sabha members". 12 April 2015 रोजी पाहिले.
  3. ^ "Cabinet rejig: A nod for BJP's young champs". The Times of India. 3 September 2017. 3 September 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "NDTV".
  5. ^ "भारतातील महिला खासदार".
  6. ^ "Deccan Chronicle: BJP leader Nirmala Sitharaman gets NJR Rajya Sabha seat". 4 June 2014.