"निर्मला सीतारमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:


सीतारमन यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केलेले आहे. त्या आधी, त्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.
सीतारमन यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केलेले आहे. त्या आधी, त्यांनी [[भारतीय जनता पक्ष]]ासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

{{DEFAULTSORT:सीतारमन, निर्मला}}
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]

१९:५१, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती

निर्मला सीतारमन

निर्मला सीतारमन (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) ह्या भारतीय राजकारणी आहे. सध्या भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून ३ सप्टेंबर २०१७ पासून कार्यरत आहे. कर्नाटकात त्या राज्यसभेच्या सदस्या देखील आहे.

सीतारमन यांनी वित्त मंत्रालयाचे वित्त राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केलेले आहे. त्या आधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.

संदर्भ