"निर्मला सीतारमन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''निर्मला सीतारमन''' (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) ह्या भारतीय राजकारणी...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१९:३४, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती

निर्मला सीतारमन (जन्म: १८ ऑगस्ट, इ.स. १९५९) ह्या भारतीय राजकारणी आहे. सध्या भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून काम करीत आहे. कर्नाटकात त्या राज्यसभेच्या सदस्या देखील आहेत.