"भारताचे संरक्षणमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १९५: ओळ १९५:
| ९ नोव्हेंबर २०१४
| ९ नोव्हेंबर २०१४
| १३ मार्च २०१७
| १३ मार्च २०१७
| rowspan=2
|- align=center
|- align=center
| [[अरूण जेटली]]
| [[अरूण जेटली]]
| [[चित्र:|75px]]
| [[चित्र:Arun Jaitley, Minister.jpg|75px]]
| १३ मार्च २०१७
| १३ मार्च २०१७
| ३ सप्टेंबर २०१७
| ३ सप्टेंबर २०१७
|- align=center
| [[निर्मला सीतारमन]]
| [[चित्र:Nirmala Sitharaman (cropped).jpg|75px]]
| ३ सप्टेंबर २०१७
| विद्यमान
|}
|}



१८:४६, ९ मार्च २०१८ ची आवृत्ती

भारताचा संरक्षणमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय संरक्षण मंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला संरक्षणमंत्री हा भारताचा लष्करप्रमुख असून भारतीय सशस्त्र सेनाभारतीय तटरक्षक दलासाठी सर्व निर्णय व धोरणे आखण्यासाठी जबाबदार आहे.

संरक्षणमंत्री संसदेच्या लोकसभा अथवा राज्यसभेचा विद्यमान सदस्य असणे बंधनकारक असून त्याची निवड पंतप्रधानाद्वारे व पदनियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते.

भारतीय संरक्षणमंत्र्यांची यादी

नाव चित्र कार्यकाळ राजकीय पक्ष
(युती)
पंतप्रधान
बलदेव सिंह २ सप्टेंबर १९४६ १९५२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जवाहरलाल नेहरू
कैलाश नाथ कटजू १९५५ १९५७
व्ही.के. कृष्ण मेनन १९५७ १९६२
यशवंतराव चव्हाण १९६२ १९६६ जवाहरलाल नेहरू
लाल बहादूर शास्त्री
इंदिरा गांधी
सरदार स्वरणसिंग १९६६ १९७० इंदिरा गांधी
जगजीवन राम १९७० १९७४
सरदार स्वरणसिंग १९७४ १९७५
इंदिरा गांधी १९७५ १९७५
बन्सीलाल २१ डिसेंबर १९७५ २४ मार्च १९७७
जगजीवन राम २४ मार्च १९७७ २८ जुलै १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
चिदंबरम सुब्रमण्यम २८ जुलै १९७९ १४ जानेवारी १९८० जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चौधरी चरण सिंग
इंदिरा गांधी १४ जानेवारी १९८० १९८२ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंदिरा गांधी
आर. वेंकटरमण १९८२ १९८४
शंकरराव चव्हाण १९८४ १९८४ इंदिरा गांधी
राजीव गांधी
पी.व्ही. नरसिंह राव १९८४ १९८५ राजीव गांधी
राजीव गांधी १९८५ १९८७
व्ही.पी. सिंग १९८७ १९८७
के.सी. पंत १९८७ १९८९
व्ही.पी. सिंग २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० जनता दल
(तिसरी आघाडी)
व्ही.पी. सिंग
चंद्रशेखर चित्र:Chandra Shekhar (cropped).jpg १० नोव्हेंबर १९९० २६ जून १९९१ समाजवादी जनता पार्टी
(तिसरी आघाडी)
चंद्रशेखर
शरद पवार २६ जून १९९१ ६ मार्च १९९३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पी.व्ही. नरसिंह राव
पी.व्ही. नरसिंह राव ६ मार्च १९९३ १६ मे १९९६
प्रमोद महाजन १६ मे १९९६ १ जून १९९६ भारतीय जनता पक्ष अटलबिहारी वाजपेयी
मुलायमसिंह यादव १ जून १९९६ १९ मार्च १९९८ समाजवादी पक्ष
(संयुक्त आघाडी)
एच.डी. देवेगौडा
इंदर कुमार गुजराल
जॉर्ज फर्नान्डिस १९ मार्च १९९८ २००१ समता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
अटलबिहारी वाजपेयी
जसवंतसिंग २००१ २००१ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
जॉर्ज फर्नान्डिस २००१ २२ मे २००४ समता पक्ष
जनता दल (संयुक्त)
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
प्रणव मुखर्जी चित्र:Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos २००९ crop(२).jpg २२ मे २००४ २४ ऑक्टोबर २००६ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
(संयुक्त पुरोगामी आघाडी)
मनमोहन सिंग
ए.के. अँटनी २४ ऑक्टोबर २००६ २६ मे २०१४
अरूण जेटली चित्र:Arun Jaitley at the India Economic Summit २०१० cropped.jpg २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भारतीय जनता पक्ष
(राष्ट्रीय लोकशाही आघाडी)
नरेंद्र मोदी
मनोहर पर्रीकर ९ नोव्हेंबर २०१४ १३ मार्च २०१७
अरूण जेटली १३ मार्च २०१७ ३ सप्टेंबर २०१७
निर्मला सीतारमन ३ सप्टेंबर २०१७ विद्यमान

संदर्भ

बाह्य दुवे

साचा:भारतीय केंद्रीय मंत्री