"भारताचे कायदा व न्यायमंत्री" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:


'''कायदा आणि न्याय मंत्री''' हे [[कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार|कायदा आणि न्याय मंत्रालय]]ाचे मुख्य आणि [[भारत सरकार]]च्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत.
'''कायदा आणि न्याय मंत्री''' हे [[कायदा आणि न्याय मंत्रालय, भारत सरकार|कायदा आणि न्याय मंत्रालय]]ाचे मुख्य आणि [[भारत सरकार]]च्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर [[रविशंकर प्रसाद]] हे विद्यमान कायदामंत्री आहेत.


==मंत्र्यांची यादी==
==मंत्र्यांची यादी==

२१:४९, ८ मार्च २०१८ ची आवृत्ती

कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर रविशंकर प्रसाद हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

मंत्र्यांची यादी

नाव चित्र पदभाराचा काळ पक्ष पंतप्रधान
बाबासाहेब आंबेडकर[१] १५ ऑगस्ट १९४७ १९५२ काँग्रेस जवाहरलाल नेहरू
चारुचंद्र बिस्वास[२] मे १९५२ एप्रिल १९५७
अशोक कुमार सेन[३] १९५७ १९६६
लाल बहादूर शास्त्री
गोपाल स्वरूप पाटक १९६६ १९६७ इंदिरा गांधी
शांती भूषण[३] १९७७ १९७९ जनता पक्ष मोरारजी देसाई
हंसराज खन्ना १९७९ १९७९ जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) चरण सिंग
पी. शिवशंकर[४] १९८० १९८२ काँग्रेस इंदिरा गांधी
जगन्नाथ कौशल[५] १९८२ १९८४
अशोक कुमार सेन[३] १९८४ १९८७ राजीव गांधी
पी. शिवशंकर[४] १९८७ १९८८
बिंदेश्वरी दुबे १४ फेब्रुवारी १९८८ २६ जून १९८८
बी. शंकरानंद[६] जून १९८८ डिसेंबर १९८९
दिनेश गोस्वामी[७] २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० आसाम गण परिषद पी.व्ही. सिंग
सुब्रमनियन स्वामी[८] १९९० १९९१ जनता पक्ष चंद्र शेखर
कोतला विजया भास्करा रेड्डी[९] १९९१ १९९२ काँग्रेस पी.व्ही. नरसिंम्हा राव
राम जेठमलानी १६ मे १९९६ १ जून १९९६ भाजप अटलबिहारी वाजपेयी
रमाकांत खलप[१०][११] १ जून १९९६ २१ एप्रिल १९९७ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष एच.डी. देवे गोवडा
एम. थंबीदुराई[१२] १९ मार्च १९९८ एप्रिल १९९९ एआयएडीएमके
एनडीए
अटलबिहारी वाजपेयी
राम जेठमलानी ऑक्टोबर १९९९ २३ जुलै २००० भाजप
एनडीए
अरूण जेटली[१३] २३ जुलै २००० जुलै २००२
जन कृष्णमुर्ती[१४] जुलै २००२ जानेवारी २००३
अरूण जेटली २९ जानेवारी २००३ २१ मे २००४
एच.आर. भारद्वाज २२ मे २००४ २८ मे २००९ काँग्रेस
यूपीए
मनमोहन सिंग
एम. वीरप्पा मोईली[१५] ३१ मे २००९ १९ जुलै २०११
सलमान खुर्शीद[१६] जुलै २०११ २८ ऑक्टोबर २०१२
अश्विनी कुमार २८ ऑक्टोबर २०१२ १० मे २०१३
कपिल सिब्बल[१७] ११ मे २०१३ २६ मे २०१४
रविशंकर प्रसाद २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भाजप
एनडीए
नरेंद्र मोदी
डी.व्ही. सदानंद गोवडा ९ नोव्हेंबर २०१४ ५ जुलै २०१६
रविशंकर प्रसाद ५ जुलै २०१६ चालू

संदर्भ