"अश्विनी कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
अश्विनीकुमार कडे पुनर्निर्देशित |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) अश्विनीकुमार ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अश्विनी कुमार''' हे एक भारतीय राजकारणी आणि वकील आहेत. यांनी पूर्वी संसदेचे सदस्य म्हणून काम पाहिले होते, राज्यसभेचे सदस्य पंजाब राज्याचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले. |
|||
#पुनर्निर्देशन [[अश्विनीकुमार]] |
१८:२५, ७ मार्च २०१८ ची आवृत्ती
अश्विनी कुमार हे एक भारतीय राजकारणी आणि वकील आहेत. यांनी पूर्वी संसदेचे सदस्य म्हणून काम पाहिले होते, राज्यसभेचे सदस्य पंजाब राज्याचे प्रतिनिधीत्व करत होते. त्यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री, औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात, केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम केले.