"बिंदेश्वरी दुबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बिंदेश्वरी दुबे'' (१४ जानेवारी १९२१ - २० जानेवारी १९९३) हे एक स्वा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:५६, ७ मार्च २०१८ ची आवृत्ती

'बिंदेश्वरी दुबे (१४ जानेवारी १९२१ - २० जानेवारी १९९३) हे एक स्वातंत्र्यसैनिक, व्यापार संघटक आणि एक सक्षम प्रशासक होते. त्यांनी २५ मार्च १९८५ आणि १४ फेब्रुवारी १९८८ दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.