"दिनेश गोस्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''दिनेश गोस्वामी''' हे भारतीय राजकारणी होते. इ.स. १९८९ मध्ये 'व्ही.प...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:


[[वर्ग:इ.स. १९९१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९९१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतीय कायदामंत्री]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय न्यायाधीश]]
[[वर्ग:८ वी लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:इ.स. १९३५ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

२३:०४, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

दिनेश गोस्वामी हे भारतीय राजकारणी होते. इ.स. १९८९ मध्ये 'व्ही.पी. सिंग सरकार'च्या काळात ते कायदामंत्री आणि न्यायमूर्ती होते. इ.स. १९८५ साली ते गौहती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ते आसाममधून राज्यसभेचे सदस्यही होते.

२ जून १९९१ रोजी त्यांच्या गृहराज्य आसामध्ये एका कार अपघातात ते ठार झाले.