"पुणे करार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३: ओळ १३:


{{विस्तार}}
{{विस्तार}}

==बाह्य दुवे==
*[https://m.youtube.com/watch?v=CvAdebIJf5U राजकीय नेते आंबेडकर : भाग १ - पुणे करार]

[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यलढा]]
[[वर्ग:इ.स. १९३२]]
[[वर्ग:इ.स. १९३२]]

१८:४९, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

पुणे करार हा २४ सप्टेंबर १९३२ रोजी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन प्रमुख भारतीय राजकीय नेत्यांमध्ये झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, सी.राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो.

दि. २४ सप्टेंबर १९३२ रोजी, येरवडा जेलमध्ये जयकर, तेज बहादुर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दिवशी पुणे करावर सही झाली.

बाह्य दुवे