"म्यानमारमधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{कामचालू}}
{{कामचालू}}


'''म्यानमार''' एक बहु-धार्मिक देश आहे. देशाचा कोणताही अधिकृत [[राज्यधर्म]] नाही, परंतु म्यानमारचे सरकार [[थेरवाद बौद्ध धर्म]]ाला प्राधान्य देते, जो देशातील बहुसंख्य धर्म आहे.
'''म्यानमार''' एक बहु-धार्मिक देश आहे. देशाचा कोणताही अधिकृत [[राज्यधर्म]] नाही, परंतु म्यानमारचे सरकार [[थेरवाद बौद्ध धर्म]]ाला प्राधान्य देते, जो देशातील बहुसंख्य धर्म आहे. म्यानमारमधील २०१४ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्म हा प्रभावशाली धर्म असून देशातील सुमारे ९०% लोकसंख्या (४.८ कोटी) बौद्ध धर्मीय आहे, विशेषत: बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत.


==धर्म==
==धर्म==

१२:२७, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती


म्यानमार एक बहु-धार्मिक देश आहे. देशाचा कोणताही अधिकृत राज्यधर्म नाही, परंतु म्यानमारचे सरकार थेरवाद बौद्ध धर्माला प्राधान्य देते, जो देशातील बहुसंख्य धर्म आहे. म्यानमारमधील २०१४ च्या जनगणनेनुसार बौद्ध धर्म हा प्रभावशाली धर्म असून देशातील सुमारे ९०% लोकसंख्या (४.८ कोटी) बौद्ध धर्मीय आहे, विशेषत: बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत.

धर्म

धर्मिक
समूह
लोकसंख्या
% १९७३[१]
लोकसंख्या
% १९८३[१]
लोकसंख्या
% २०१४[१][note १]
लोकसंख्या
% २०१४
बौद्ध धर्म ८८.८% ८९.४% ८७.९% ८९.८%
ख्रिश्चन धर्म ४.६% ४.९% ६.२% ६.३%
इस्लाम ३.९% ३.९% ४.३% २.३%
हिंदू धर्म ०.४% ०.५% ०.५% ०.५%
आदिवासी धर्म २.२% १.२% ०.८% ०.८%
इतर धर्म ०.१% ०.१% ०.२% ०.२%
निधर्मी n/a n/a ०.१% ०.१%

धर्मिक पंथ

म्यानमार मधील धर्म
विश्वास %
(२००८ नुसार)
एकूण बौद्ध ८९%
थेरवादी बौद्ध ८९%
महायानी बौद्ध <१%
एकूण ख्रिश्चन ४%
बाप्तिस्ट ३%
रोमन कॅथलिक १%
एकूण मुसलमान ४%
सुन्नी मुसलमान २.६५%
शिया मुसलमान १.३५%
एकूण इतर धर्मीय <१%
Animism १%
इतर (हिंदूंसह) २%

हे सुद्धा पहा

संदर्भ

नोंदी

  1. ^ Based on the estimated overall population, including both the enumerated and non-enumerated population (51,486,253), and on the assumption that the non-enumerated population in Rakhine State affiliate with the Islamic faith.
  1. ^ a b c Department of Population Ministry of Labour, Immigration and Population MYANMAR (July 2016). pp. 12–15 https://drive.google.com/open?id=0B067GBtstE5TSl9FNElRRGtvMUk. Missing or empty |title= (सहाय्य)