"सर्वव्यापी आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''सर्वव्यापी आंबेडकर''' ही [[एबीपी माझा]] या दूरचित्र वाहिनीने सुरू केलेली १३ भागांची मालिका होती. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[आंबेडकर जयंती|शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त]] ही मालिका सुरू केली होती. [[१४ एप्रिल]], [[इ.स. २०१६]] रोजी १२५ वी आंबेडकर जयंती होती. बाबासाहेब आंबेडकरांचे ११ बहुआयामी व्यक्तीमत्व विस्ताराने दाखवण्यात आले होते. सर्वव्यापी आंबेडकर या मालिकेचे लेखन [[वैभव छाया]] यांनी केले आहे.<ref>http://abpmajha.abplive.in/sarvavyapi-ambedkar</ref>
'''सर्वव्यापी आंबेडकर''' ही [[एबीपी माझा]] या दूरचित्र वाहिनीने सुरू केलेली १३ भागांची मालिका होती.<ref>[https://m.youtube.com/watch?v=K5bQZzsQ31o सर्वव्यापी आंबेडकर: संपूर्ण १३ भागांचे एकत्रीत संकलन]</ref> [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या [[आंबेडकर जयंती|शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त]] ही मालिका सुरू केली होती. [[१४ एप्रिल]], [[इ.स. २०१६]] रोजी १२५ वी आंबेडकर जयंती होती. बाबासाहेब आंबेडकरांचे ११ बहुआयामी व्यक्तीमत्व विस्ताराने दाखवण्यात आले होते. सर्वव्यापी आंबेडकर या मालिकेचे लेखन [[वैभव छाया]] यांनी केले आहे.<ref>http://abpmajha.abplive.in/sarvavyapi-ambedkar</ref>


==भाग==
==भाग==

२१:४८, ४ मार्च २०१८ ची आवृत्ती

सर्वव्यापी आंबेडकर ही एबीपी माझा या दूरचित्र वाहिनीने सुरू केलेली १३ भागांची मालिका होती.[१] डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ही मालिका सुरू केली होती. १४ एप्रिल, इ.स. २०१६ रोजी १२५ वी आंबेडकर जयंती होती. बाबासाहेब आंबेडकरांचे ११ बहुआयामी व्यक्तीमत्व विस्ताराने दाखवण्यात आले होते. सर्वव्यापी आंबेडकर या मालिकेचे लेखन वैभव छाया यांनी केले आहे.[२]

भाग

  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १: सत्याग्रही आंबेडकर: भाग १: चवदार तळ्याचा सत्याग्रह[३]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग २: सत्याग्रही आंबेडकर: भाग २: काळाराम मंदिर सत्याग्रह[४]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ३: संपादक आंबेडकर[५]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ४: कामगार नेते आंबेडकर[६]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ५: राजकीय नेते आंबेडकर : भाग १: पुणे करार[७]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ६: राजकीय नेते आंबेडकर : भाग २: हिंदू कोड बिल[८]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ७: बॅरिस्टर आंबेडकर[९]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ८: ग्रंथप्रेमी आंबेडकर[१०]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ९: ग्रंथकार आंबेडकर[११]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १०: शिक्षणतज्ञ आंबेडकर[१२]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग ११: अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर[१३]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १२: घटनाकार आंबेडकर[१४]
  • सर्वव्यापी आंबेडकर - भाग १३: बुद्धमार्गी आंबेडकर[१५]

हे सुद्धा पहा

संदर्भ