"हंसराज खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''हंसराज खन्ना''' (३ जुलै, इ.स. १९१२ – २५ फेब्रुवारी इ.स. २००८) हे इ.स. १९...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:४४, ४ मार्च २०१८ ची आवृत्ती

हंसराज खन्ना (३ जुलै, इ.स. १९१२ – २५ फेब्रुवारी इ.स. २००८) हे इ.स. १९७१ ते १९७७ पर्यंत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे दोन निर्णय भारतातील आधुनिक संविधानात्मक कायद्याचा आधार बनत आहे, जे दशकांनंतर विरूद्ध होत आहे.