"म्यानमारमधील बौद्ध धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
{{थेरवाद बौद्ध धर्म}}
{{थेरवाद बौद्ध धर्म}}
'''म्यानमारमधील बौद्ध धर्म''' प्रामुख्याने [[थेरवाद]] परंपरेचे आहे, जो देशाच्या ८९% लोकसंख्येद्वारे अनुसरला जातो. लोकसंख्येतील [[भिक्खू]]ंच्या संख्येनुसार आणि धर्माच्या आधारावर मिळविलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार हा सर्वाधिक धार्मिक बौद्ध देश आहे. प्रामुख्याने बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत.

==हे सुद्धा पहा==
* [[जगामधील बौद्ध धर्म]]

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

००:३०, ४ मार्च २०१८ ची आवृत्ती

म्यानमारमधील बौद्ध धर्म प्रामुख्याने थेरवाद परंपरेचे आहे, जो देशाच्या ८९% लोकसंख्येद्वारे अनुसरला जातो. लोकसंख्येतील भिक्खूंच्या संख्येनुसार आणि धर्माच्या आधारावर मिळविलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणानुसार हा सर्वाधिक धार्मिक बौद्ध देश आहे. प्रामुख्याने बमार लोक, शां, रखीन, मोन, कॅरन, झो आणि चिनी ह्या प्रमुख बर्मी समाजातील लोक बौद्ध अनुयायी आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ