"शांती भूषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: शांती भूषण (जन्म: ११ नोव्हेंबर, १९२५; अलाहाबाद, संयुक्त प्रांत) हे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२३:५९, ३ मार्च २०१८ ची आवृत्ती

शांती भूषण (जन्म: ११ नोव्हेंबर, १९२५; अलाहाबाद, संयुक्त प्रांत) हे १९७७ पासून १९७९ दरम्यान मोरारजी देसाईच्या सरकारमधील कायदा व न्याय मंत्रालयातील भारताचे माजी विधि मंत्री होते. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे एक अतिशय वरिष्ठ वकील आहेत. इ.स. २००९ च्या द इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली भारतीयांच्या यादीत त्यांचे पुत्र प्रशांत भूषण ७४ व्या स्थानावर होते.