"चारुचंद्र बिस्वास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३: ओळ १३:
[[वर्ग:इ.स. १९६० मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९६० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:राज्यसभा सदस्य]]
[[वर्ग:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय न्यायाधीश]]

१०:३२, ३ मार्च २०१८ ची आवृत्ती

चारू चंद्र बिस्वास (२१ एप्रिल, १८८८ - ९ डिसेंबर, १९६०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५२ ते १९६० या काळात ते पश्चिम बंगालकडून राज्यसभेचे सदस्य होते. १९५३ ते १९५४ पर्यंत ते राज्यसभा सभागृहाचे नेते होते. १९५२ ते १९५७ पर्यंत ते राज्यमंत्री व नंतर कायदा व अल्पसंख्यक मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीही होते. त्यापूर्वी ते कलकत्ता येथील उच्च न्यायालयात न्यायाधिश आणि कलकत्ता विद्यापीठचे उपकुलगुरू होते.[१][२]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Previous Members Biography Rajya Sabha" (PDF). Rajya Sabha. 18 July 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Alphabetical List Of Former Members Of Rajya Sabha Since 1952". Rajya Sabha. 18 July 2014 रोजी पाहिले.