"चारुचंद्र बिस्वास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''चारू चंद्र बिस्वास''' (२१ एप्रिल, १८८८ - ९ डिसेंबर, १९६०) हे भारतीय...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१०:२७, ३ मार्च २०१८ ची आवृत्ती

चारू चंद्र बिस्वास (२१ एप्रिल, १८८८ - ९ डिसेंबर, १९६०) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजकारणी होते. इ.स. १९५२ ते १९६० या काळात ते पश्चिम बंगालकडून राज्यसभेचे सदस्य होते. १९५३ ते १९५४ पर्यंत ते राज्यसभा सभागृहाचे नेते होते. १९५२ ते १९५७ पर्यंत ते राज्यमंत्री व नंतर कायदा व अल्पसंख्यक मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्रीही होते. त्यापूर्वी ते कलकत्ता येथील उच्च न्यायालयात न्यायाधिश आणि कलकत्ता विद्यापीठचे उपकुलगुरू होते.