"भीमगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला वा गाण्याला '''भीमगीत''' (अनेकवचन: '''भीमगीते''') म्हटले जाते. हजारोंच्या संख्येंनी भीमगीते उपलब्ध आहेत. भीमगीते ही मुख्यत: [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] तर काही [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]]ही असतात. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. [[वामनदादा कर्डक]] यांनी १०,००० भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. [[प्रल्हाद शिंदे]], [[आनंद शिंदे]], [[मिलिंद शिंदे]], [[विठ्ठल उमप]], [[आदर्श शिंदे]], [[सोनू निगम]] हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय [[शंकर महादेवन]], [[श्रेया घोषाल]], [[शान]] आदी गायकांनी भीमगीते गायली आहेत.
[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला वा गाण्याला '''भीमगीत''' (अनेकवचन: '''भीमगीते''') म्हटले जाते. हजारोंच्या संख्येंनी भीमगीते उपलब्ध आहेत. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] आहेत तर काही [[हिंदी भाषा|हिंदी भाषेत]], पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. [[वामनदादा कर्डक]] यांनी १०,००० भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. [[प्रल्हाद शिंदे]], [[आनंद शिंदे]], [[मिलिंद शिंदे]], [[विठ्ठल उमप]], [[आदर्श शिंदे]], [[सोनू निगम]], [[गिन्नी माही]] हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय [[शंकर महादेवन]], [[श्रेया घोषाल]], [[शान]] आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत.


दरवर्षी नवनवीन भीमगीते प्रदर्शित होत असतात. ही गीते प्रामुख्याने [[आंबेडकर जयंती]], [[बुद्ध जयंती]] व इतर उत्सावांमध्ये वाजवली जातात.
दरवर्षी नवनवीन भीमगीते प्रदर्शित होत असतात. ही गीते प्रामुख्याने [[आंबेडकर जयंती]], [[बुद्ध जयंती]] व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सावांमध्ये वाजवली जातात.


[[वर्ग:गीतप्रकार]]
[[वर्ग:गीतप्रकार]]

०७:०३, २८ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर रचलेल्या किंवा गायलेल्या गीताला वा गाण्याला भीमगीत (अनेकवचन: भीमगीते) म्हटले जाते. हजारोंच्या संख्येंनी भीमगीते उपलब्ध आहेत. बहुतांश भीमगीते ही मुख्यत: मराठी भाषेतील आहेत तर काही हिंदी भाषेत, पंजाबी, कन्नड इ. भाषेत असतात. अनेक शाहिर, लोककवी, हिंदी गायकांनी भीमगाते गायली आहेत. वामनदादा कर्डक यांनी १०,००० भीमगीते रचली आहेत व अनेक गायली आहेत. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, आदर्श शिंदे, सोनू निगम, गिन्नी माही हे काही प्रसिद्ध भीमगायक आहेत. याशिवाय शंकर महादेवन, श्रेया घोषाल, शान आदी गायकांनी सुद्धा भीमगीते गायली आहेत.

दरवर्षी नवनवीन भीमगीते प्रदर्शित होत असतात. ही गीते प्रामुख्याने आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती व इतर सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उत्सावांमध्ये वाजवली जातात.