"नेपाळमधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[नेपाळ]] हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक '[[धर्मनिरपेक्ष]]' राज्य सुद्धा आहे.
[[नेपाळ]] हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक '[[धर्मनिरपेक्ष]]' राज्य सुद्धा आहे.


[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या [[हिंदू]], ९.०% [[बौद्ध]], ४.४% [[मुसलमान]], ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% [[ख्रिश्चन]], ०.२% [[शिख]], ०.१% [[जैन]] आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.
[[इ.स. २०११]] च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या [[हिंदू]], ९.०% [[बौद्ध]], ४.४% [[मुसलमान]], ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% [[ख्रिश्चन]], ०.२% [[शिख]], ०.१% [[जैन]] आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.<ref name="2011census">{{cite book|title=Statistical Yearbook of Nepal - 2013|date=2013|publisher=Central Bureau of Statistics|location=Kathmandu|page=23|url=http://cbs.gov.np/publications/statisticalyearbook_2013|accessdate=13 December 2015}}</ref>


==संदर्भ==
==संदर्भ==

१५:०३, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

नेपाळ हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक 'धर्मनिरपेक्ष' राज्य सुद्धा आहे.

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या हिंदू, ९.०% बौद्ध, ४.४% मुसलमान, ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% ख्रिश्चन, ०.२% शिख, ०.१% जैन आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.[१]

संदर्भ

  1. ^ Statistical Yearbook of Nepal - 2013. Kathmandu: Central Bureau of Statistics. 2013. p. 23. 13 December 2015 रोजी पाहिले.