"नेपाळमधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: नेपाळ हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधत...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[नेपाळ]] हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक '[[धर्मनिरपेक्ष]]' राज्य सुद्धा आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या हिंदू, ९.०% बौद्ध, ४.४% मुसलमान, ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% ख्रिश्चन, ०.२% शिख, ०.१% जैन आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.

==संदर्भ==
{{संदर्भयादी}}

[[वर्ग:देशानुसार धर्म]]
[[वर्ग:नेपाळ|धर्म]]

१५:००, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

नेपाळ हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक 'धर्मनिरपेक्ष' राज्य सुद्धा आहे.

संदर्भ