"रामफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Custard Apple (Annona reticulata) in Maharashtra, India.jpg|thumb|महाराष्ट्रातील गोदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) गावातील रामफळ]]
[[चित्र:Annona reticulata Blanco1.197-cropped.jpg|right|250px|thumb|रामफळ व पाने]]
[[चित्र:Annona reticulata Blanco1.197-cropped.jpg|right|250px|thumb|रामफळ व पाने]]
'''रामफळ''' (इंग्रजीत: Bullock's Heart, सामान्य नाव: Custard Apple; शास्त्रीय नाव : Annona reticulata/
'''रामफळ''' (इंग्रजीत: Bullock's Heart, सामान्य नाव: Custard Apple; शास्त्रीय नाव : Annona reticulata/

११:२६, २७ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील गोदरी (ता. चिखली, जि. बुलढाणा) गावातील रामफळ
रामफळ व पाने

रामफळ (इंग्रजीत: Bullock's Heart, सामान्य नाव: Custard Apple; शास्त्रीय नाव : Annona reticulata/ अ‍नोना रेटिक्युलाटा) हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते.

आख्यायिका

खायला अतिशय चवदार आणि दिसायला आकर्षक असलेल्या रामफळाची रामजन्माच्या वेळी म्हणजे रामनवमीच्या सुमारास पिकायला सुरुवात होते.

रामफळाचे उत्पादन

सरासरी ७ वर्षाच्या एका झाडापासून वर्षाला १००-१५० फळे उत्पादन मिळते. उत्पादन झाडांच्या जातीमुळे कमी अधिक होऊ शकते.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत