"शिवस्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{कामचालू}}
{{कामचालू}}


'''शिव स्मारक''' किंवा '''छत्रपती शिवाजी महाराज स्मारक''' हे १७ व्या शतकातील भारतीय योद्धा राजा आणि [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक, [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या सन्मानार्थ बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक [[मुंबई]] शहराच्या बाजूच्या परिसरातील [[अरबी समुद्र]]ात असेल. शिवस्मारकातील पुतळ्याची उंची २१० मीटर असणार असून हा पुतळा भविष्यात [[चीन]]मधील बुद्धाच्या [[स्प्रिंग टेंपल बुद्ध]] पुतळ्याला मागे टाकून जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे.
'''शिव स्मारक''' किंवा '''छत्रपती शिवाजी महाराज स्मारक''' हे १७ व्या शतकातील भारतीय योद्धा राजा आणि [[मराठा साम्राज्य]]ाचे संस्थापक, [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या सन्मानार्थ बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक [[मुंबई]] शहराच्या बाजूच्या परिसरातील [[अरबी समुद्र]]ात असेल. शिवस्मारकातील पुतळ्याची उंची २१० मीटर असणार असून हा पुतळा भविष्यात [[चीन]]मधील बुद्धाच्या [[स्प्रिंग टेंपल बुद्ध]] पुतळ्याला मागे टाकून जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.


[[वर्ग:शिवाजी महाराज]]
[[वर्ग:शिवाजी महाराज]]

२०:५३, २४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती


शिव स्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे १७ व्या शतकातील भारतीय योद्धा राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहराच्या बाजूच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. शिवस्मारकातील पुतळ्याची उंची २१० मीटर असणार असून हा पुतळा भविष्यात चीनमधील बुद्धाच्या स्प्रिंग टेंपल बुद्ध पुतळ्याला मागे टाकून जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा ठरणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.