"शिवस्मारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{कामचालू}} '''शिव स्मारक''' किंवा '''छत्रपती शिवाजी महाराज स्मारक''' हे...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२०:४७, २४ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती


शिव स्मारक किंवा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे १७ व्या शतकातील भारतीय योद्धा राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ बनवले जाणारे एक स्मारक आहे. हे स्मारक मुंबई शहराच्या बाजूच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल.