"ब्लाउज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''ब्लाउज''' (इंग्रजी: Blouse) हे एक शिथिल वस्त्र असून आहे, जे पूर्वी मजूर,...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:३२, २३ फेब्रुवारी २०१८ ची आवृत्ती

ब्लाउज (इंग्रजी: Blouse) हे एक शिथिल वस्त्र असून आहे, जे पूर्वी मजूर, शेतकरी, कलाकार, स्त्रिया आणि मुलांनी परिधान केले होते. आज सामान्यपणे स्त्रींयाचे हे वस्त्र असून ते छातीभोवती गुंढाळायचे असते. झंपर सुद्धा ब्लाउजचे नाव आहे.